इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे | Important Newspapers in History - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 18, 2024

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे | Important Newspapers in History

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे

Important Newspapers in History

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे | Important Newspapers in History

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

क्रवृत्तपत्राचे नावसंपादक
गंभीर इशारावि. दा. सावरकर
पंजाबी पीपललाला लजपतराय
सोमप्रकाशईश्वरचंद्र विद्यासागर
सर्चलाईटडॉ. राजेंद्र प्रसाद
हिंदूसी.सुब्रण्यम अय्यर
भारतमाताअजित सिंग
कॉमन विलअॅनी बेझंट
अल-बलाघमौलाना आझाद
अल-हिलालमौलाना आझाद
१०इंडिपेडन्सपं. मोतीलाल नेहरू
११नॅशनल हेरॉल्डपंडित नेहरू
१२इंडियन ओपिनियनमहात्मा गांधी
१३द ईस्ट इंडियनहेन्री डेरोझियो
१४इंडियन मिररडी. डी. सेन
१५यंग इंडियामहात्मा गांधी
१६न्यू इंडियाअॅनी बेझंट
१७न्यू इंडियाबिपिनचंद्र पाल
१८रास्तगोफ्तारदादाभाई नौरोजी
१९व्हाईस ऑफ इंडियादादाभाई नौरोजी
२०तत्त्वबोधिनी पत्रिकारविंद्रनाथ टागोर



इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

क्रवृत्तपत्राचे नावसंपादक
२१गदरलाला हरदयाल
२२हमदर्दमोहम्मद अली जव्हार
२३कॉमरेडमोहम्मद अली जव्हार
२४हिंदुस्थानी वकीलजी. पी. वर्मा
२५अखबार-ए-आझमहरिकृष्ण लाल
२६हिन्दुस्थान रिव्ह्यूएस. पी. सिन्हा
२७बेंगाल हेरॉल्डराजा राममोहन रॉय
२८बंगालीसुरेंद्रनाथ बॅनर्जी
२९बॉम्बे क्रॉनिकलफिरोजशहा मेहता
३०संवाद कौमुदीराजा राममोहन राय
३१व्हँनगार्डएम. एन. रॉय
३२मिरात-उल्-अखबारराजा राममोहन राय
३३उदबोधनस्वामी विवेकानंद
३४प्रबुद्ध भारतडॉ. आंबेडकर
३५रिव्होल्यूशनरीसचिन्द्रनाथ सन्याल
३६किर्तीसंतोषसिह
३७ब्रह्मबोधिनीउमेशचंद्र दत्त
३८सुलभ समाचारकेशवचंद्र सेन
३९बांग्लाकथासुभाषचंद्र बोस
४०इंडियासुब्रण्यम भारती



इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

क्रवृत्तपत्राचे नावसंपादक
४१प्रभाकरभाऊ महाजन
४२धुमकेतूभाऊ महाजन
४३ज्ञान दर्शनभाऊ महाजन
४४दिनबंधूकृष्णराव भालेकर
४५दिग्दर्शनबाळशास्त्री जांभेकर
४६प्रगतीत्र्यंबक शंकर शेजवलकर
४७हरिजनमहात्मा गांधी
४८संजीवनीकृष्णकुमार मित्र
४९इंडियन फिल्डकिशोरीचंद मित्र
५०दी इंडियन स्पेक्टॅटरबेहरामजी मलबारी
५१शालापत्रकविष्णूशास्त्री चिपळूणकर
५२हास्य संजीवनीविरेशलिंगम पंतलु
५३मराठालोकमान्य टिळक
५४केसरीलोकमान्य टिळक
५५जनताडाॅ. आंबेडकर
५६बहिष्कृत भारतडाॅ. आंबेडकर
५७मुकनायकडाॅ. आंबेडकर
५८प्रताप (दैनिक)गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
५९क्रांतीमिरजेकर, जोगळेकर व घाटे
६०वंगभाषीबाबू जोगेन्द्रनाथ बसू



इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

क्रवृत्तपत्राचे नावसंपादक
६१इंडियन मजलीस
अरविद घोष (केम्ब्रिज)
६२इंडियन सोशॅलॉजिस्टश्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
६३वंदे मातरम्अरविद घोष (कोलकता)
६४वंदे मातरम्लाला लजपतराय (पंजाब)
६५वंदे मातरम्मादाम कामा (पॅरिस)
६६नवजीवन समाचारमहात्मा गांधी (गुजराती)
६७युगांतरभूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
६८संध्याब्रह्मबांधव उपाध्याय
६९अमृतबझार पत्रिकाशिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
७०पख्तूनखान अब्दुल गफारखान
७१लीडरपं. मदनमोहन मालवीय
७२तलवारविरेंद्रनाथ चटोपाध्याय
७३मुंबई समाचारफरदुनजी
७४जन्मभूमी पट्टाभि सितारामय्या
७५परिदर्शकबिपिनचंद्र पाल
७६फ्री हिन्दुस्थानतारकानाथ दास
७७अबला बांधवद्वारकानाथ गांगुली

हे पण पहा :- १६ महाजन पदे



          तुम्हाला इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे | स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे | Important Newspapers in History ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad