महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे | Maharashtratil Dharne V Tyanchi Jalashay Nave | Names of dams and their reservoirs in Maharashtra - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 4, 2024

महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे | Maharashtratil Dharne V Tyanchi Jalashay Nave | Names of dams and their reservoirs in Maharashtra

महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

Maharashtratil Dharne V Tyanchi Jalashay Nave

Names of dams and their reservoirs in Maharashtra

महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे | Maharashtratil Dharne V Tyanchi Jalashay Nave | Names of dams and their reservoirs in Maharashtra

महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

क्रधरणांची नावेजलाशयांची नावे
वैतरणामोडक सागर
विष्णुपुरीशंकर सागर
दूधगंगाराजर्षी शाहू सागर
उजनीयशवंत सागर
चांदोलीवसंत सागर
माणिक डोहशहाजी सागर
तापी प्रकल्पमुक्ताई सागर
तानसाजगन्नाथ शंकरशेठ
राधानगरीलक्ष्मी सागर
१०कोयनाशिवाजी सागर
११जायकवाडीनाथसागर
१२पानशेततानाजी सागर
१३भंडारदराऑर्थर लेक/विल्सन डॅम
१४गोसिखुर्दइंदिरा सागर
१५वरसगाववीर बाजी पासलकर
१६तोतलाडोहमेघदूत जलाशय
१७भाटघरयेसाजी कंक
१८मुळाज्ञानेश्वर सागर
१९माजरानिजाम सागर



          तुम्हाला महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे | Maharashtratil Dharne V Tyanchi Jalashay Nave | Names of dams and their reservoirs in Maharashtra ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad