भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या | States of India and their capitals - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 20, 2024

भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या | States of India and their capitals

भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या

States of India and their capitals

भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या | States of India and their capitals

भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या

States of India and their capitals

राज्याचे नावस्थापनाराजधानी
अरुणाचल प्रदेश
२० फेब्रुवारी १९८७इटानगर
आंध्रप्रदेश१ ऑक्टोबर १९५६
अमरावती (न)
हैदराबाद (जु)
आसाम२६ जानेवारी १९५०दिसपूर
ओरिसा१ एप्रिल १९३६भुवनेश्वर
उत्तर प्रदेश२४ जानेवारी १९५०लखनौ
उत्तराखंड
९ नोव्हेंबर २०००देहराडून
कर्नाटक१ नोव्हेंबर १९५६बंगलोर
केरळ१ नोव्हेंबर १९५६तिरूवनंतपुरम
गुजराथ१ मे १९६०गांधीनगर
गोवा३० मे १९८७पणजी
छत्तीसगड
१ नोव्हेंबर २०००अटल नगर (नवा रायपूर)
झारखंड१५ नोव्हेंबर २०००रांची
तामिळनाडू२६ जानेवारी १९५०चेन्नई
तेलंगणा०२ जून २०१४हैदराबाद
त्रिपुरा२१ जानेवारी १९७२ अगरताळा
नागालँड१ डिसेंबर १९६३कोहिमा
पंजाब१ नोव्हेंबर १९६६चंदीगड
पश्चिम बंगाल२० जून १९४७कलकत्ता
बिहार २२ मार्च १९१२पटणा
मणिपूर२१ जानेवारी १९७२इंफाळ
मध्यप्रदेश १ नोव्हेंबर १९५६भोपाळ
महाराष्ट्र१ मे १९६०मुंबई
मिझोराम२० फेब्रुवारी १९८७ऐझॉल
मेघालय२१ जानेवारी १९७२शिलाँग
राजस्थान३० मार्च १९४९जयपूर
सिक्कीम१६ मे १९७५गंगटोक
हरियाणा१ नोव्हेंबर १९६६चंडीगड
हिमाचल प्रदेश२६ जानेवारी १९७१सिमला




          तुम्हाला भारतातील  केंद्रशासित प्रदेश  व त्यांच्या राजधान्या | Union territories of India and their capitals ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad