भारतातील राज्य व तेथील नृत्यप्रकार | States of India and their dance forms | Dance forms of India - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 28, 2024

भारतातील राज्य व तेथील नृत्यप्रकार | States of India and their dance forms | Dance forms of India

भारतातील राज्य व तेथील नृत्यप्रकार

States of India and their dance forms

Bhartatil Rajy v tyanche Nrutya prakar

Dance forms of India

भारतातील राज्य व तेथील नृत्यप्रकार | States of India and their dance forms | Dance forms of India | Bhartatil Rajy v tyanche Nrutya prakar

भारतातील राज्य व तेथील नृत्यप्रकार

क्रराज्याचे नावनृत्यप्रकार
राजस्थानघूमर, गणगोर, झुमा, घपाळ
मेघालयलाहो, का शद सुक मायनसीम, ​​नोंगक्रेम
मिझोरामखान्तुम, चेरॉ डान्स, चैलम, चाऊनग्लायझॉन, पर लाम, त्लांगलाम
महाराष्ट्रलावणी, कोळी नृत्य, लेझीम, दहीकला दशावतार किंवा बोहाडा
मध्यप्रदेशकर्मा, चरकुला, जवरा, आडा, फुलपती, सेलारकी, मांच
मणिपूरमणिपुरी, डोल चोलम, लै हरओबा, खंबा थायबी, रासलीला, लौ शा
बिहारछाऊ, जटा-जतीन, सम चकवा, बिदेसिया
पश्चिम बंगालगंभीरा, छाऊ
पंजाबभांगडा, गिद्धा(गिद्दा), डफ, भांड
१०जम्मू आणि काश्मीररौफ, मांडज, दमाली
११उत्तरांचलपांडव नृत्य
१२तामिळनाडूभरतनाट्यम, कोलत्तम
१३झारखंडकर्मा, छाऊ, अलकाप, अग्नी, झुमर, मर्दाना झुमर, हुंता नृत्य, सरहुल, बाराव, डोमकच, घोरा नाच
१४छत्तीसगडपंथी, गौर मारिया, राऊत नाच, वेदमती, भरथरी चरित
१५गोवामंडो, तरंगमेल, देखणी, शिगमो, मोदनी, जागर, गोंफ


भारतातील राज्य व तेथील नृत्यप्रकार

क्रराज्याचे नावनृत्यप्रकार
१६हरियाणाडफ, लूर, गुग्गा, गगोर
१७हिमाचल प्रदेशढोरा, छऱ्ही, छपेली, नटी, डांगी
१८पश्चिम बंगालकाठी, झाली, बाऊल, महाल
१९नागालँडरंगमा, बांबू नृत्य, न्सुइरोलियन्स, टेमांगनेटीन, हेटालेउली
२०त्रिपुराहोजागिरी
२१सिक्कीमचू फाट डान्स, सिंघी चाम ऑर द स्नो लायन डान्स, डेन्झोंग ज्ञानेहा, खुकुरी नाच, मारुनी डान्स
२२गुजराथगरबा, रास,  टिपणी जुरून
२३केरळकथकली (शास्त्रीय), मोहिनीअट्टम, कैकोट्टीकली
२४कर्नाटकयक्षगान, हत्तारी,  सुग्गी, कारगा
२५ओरिसाओडिसी, छाऊ, घुमारा, मुनारी
२६उत्तराखंडगढवाली, कजारी, रासलीला
२७उत्तर प्रदेशकथक, चरकुला, नौटंकी, कजरी, चपली
२८आसामबिहू, बिछुआ, नटपूजा, नागा नृत्य, झुमुरा होबजनाई
२९आंध्रप्रदेशकुचीपुडी, आंध्र नाट्यम, वीरनाट्यम, कोलत्तम
३०अरुणाचल प्रदेशबार्दो छम, बुईया, वांचो, पोनुंग, पोपीर
३१लक्षद्वीपलावा, कोलकळी, परिचाकळी


          तुम्हाला भारतातील राज्य व तेथील नृत्यप्रकार | States of India and their dance forms | Dance forms of India | Bhartatil Rajy v tyanche Nrutya prakar ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad