महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
Universities in Maharashtra
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे
स्थापना ठिकाण विद्यापीठाचे नाव १८५७ मुंबई मुंबई विद्यापीठ १९२५ नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ १९४९ पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १९५८ औरंगाबाद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ १९६३ कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ १९८३ अमरावती कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ १९८८ नाशिक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक १९८९ जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १९८९ लोणेरे (रायगड) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ १९९४ नांदेड स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ १९९८ नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ १९९८ रामटेक (नागपूर) कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ २००० नागपुर महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ
स्थापना | ठिकाण | विद्यापीठाचे नाव |
---|---|---|
१८५७ | मुंबई | मुंबई विद्यापीठ |
१९२५ | नागपूर | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ |
१९४९ | पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ |
१९५८ | औरंगाबाद | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ |
१९६३ | कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठ |
१९८३ | अमरावती | कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ |
१९८८ | नाशिक | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक |
१९८९ | जळगाव | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ |
१९८९ | लोणेरे (रायगड) | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ |
१९९४ | नांदेड | स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ |
१९९८ | नाशिक | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ |
१९९८ | रामटेक (नागपूर) | कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ |
२००० | नागपुर | महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ |
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी विद्यापीठे
स्थापना ठिकाण कृषी विद्यापीठाचे नाव १९६८ राहुरी, अहमदनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ १९६९ कृषी नगर, अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ १९७२ दापोली, रत्नागिरी बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ १९७२ बासमत रोड, कृषीनगर, परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
हे पण पहा :- विभाज्यतेच्या कसोट्या
स्थापना | ठिकाण | कृषी विद्यापीठाचे नाव |
---|---|---|
१९६८ | राहुरी, अहमदनगर | महात्मा फुले कृषी विद्यापीठ |
१९६९ | कृषी नगर, अकोला | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ |
१९७२ | दापोली, रत्नागिरी | बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ |
१९७२ | बासमत रोड, कृषीनगर, परभणी | वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ |
तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे | Universities in Maharashtra ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे | Universities in Maharashtra ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box