१ एप्रिल दिनविशेष | 1 April Dinvishesh | 1 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, March 31, 2024

१ एप्रिल दिनविशेष | 1 April Dinvishesh | 1 April day special in Marathi | Today day special Marathi

१ एप्रिल दिनविशेष

1 April Dinvishesh

1 April day special in Marathi

Today day special Marathi

१ एप्रिल दिनविशेष | 1 April Dinvishesh | 1 April day special in Marathi | Today day special Marathi

            १ एप्रिल दिनविशेष ( 1 April Dinvishesh | 1 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ एप्रिल दिनविशेष ( 1 April Dinvishesh | 1 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ एप्रिल दिनविशेष

1 April Dinvishesh

1 April day special in Marathi


@ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. [ Dr. Babasaheb Ambedkar was awarded the Bharat Ratna.] 

[१५७८]=> मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म.

[१६२१]=> शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म.

[१६६९]=> उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

[१८१५]=> जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म.

[१८८७]=> मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

[१८८९]=> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म.

[१८९५]=> भारतीय लष्कर स्थापन झाले.

[१९०७]=> भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.

[१९१२]=> हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म.

[१९२४]=> रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.

[१९२८]=> पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

[१९३३]=> भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.

[१९३५]=> भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

[१९३६]=> आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.

[१९३६]=> ओरिसा राज्याची स्थापना झाली.

[१९३७]=> रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.

[१९४१]=> भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.

[१९५५]=> गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

[१९५७]=> भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

[१९७३]=> कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.

[१९७६]=> ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.

[१९८४]=> ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन.

[१९८९]=> समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन.

[१९९०]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

[१९९९]=> भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.

[२०००]=> कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन.

[२००३]=> गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.

[२००४]=> गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

[२००६]=> बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन.

[२०१२]=> भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन.


            तुम्हाला १ एप्रिल दिनविशेष | 1 April Dinvishesh | 1 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad