११ मार्च दिनविशेष
11 March Dinvishesh
11 March day special in Marathi
११ मार्च दिनविशेष ( 11 March Dinvishesh | 11 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ११ मार्च दिनविशेष ( 11 March Dinvishesh | 11 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
११ मार्च दिनविशेष
11 March Dinvishesh
11 March day special in Marathi
@ छत्रपती संभाजी राजे भोसले पुण्यतिथी. [ Death anniversary of Chhatrapati Sambhaji Raje Bhosale. ]
[१६८९]=> छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन.
[१८१८]=> इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
[१८७३]=> युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म.
[१८८६]=> आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
[१८८९]=> पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
[१९१२]=> नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.
[१९१५]=> भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म.
[१९१६]=> इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म.
[१९५५]=> नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन.
[१९५७]=> दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.
[१९६५]=> गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन.
[१९६९]=> संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.
[१९७०]=> अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन.
[१९८४]=> ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
[१९८५]=> श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडिस यांचा जन्म.
[१९९३]=> उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.
[१९९३]=> हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन.
[१९९९]=> नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
[२००१]=> कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
[२००१]=> बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.
[२००६]=> सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांचे निधन.
[२०११]=> जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
हे पण पहा :- स्वर संधी
तुम्हाला ११ मार्च दिनविशेष | 11 March Dinvishesh | 11 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box