१२ मार्च दिनविशेष | 12 March Dinvishesh | 12 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 11, 2024

१२ मार्च दिनविशेष | 12 March Dinvishesh | 12 March day special in Marathi

१२ मार्च दिनविशेष

12 March Dinvishesh

12 March day special in Marathi

१२ मार्च दिनविशेष | 12 March Dinvishesh | 12 March day special in Marathi

            १२ मार्च दिनविशेष ( 12 March Dinvishesh | 12 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १२ मार्च दिनविशेष ( 12 March Dinvishesh | 12 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१२ मार्च दिनविशेष

12 March Dinvishesh

12 March day special in Marathi

@ समता दिन [ Equality Day ]

[१८९१]=> अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

[१८९४]=> कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.

[१९११]=> कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.

[१९११]=> गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म.

[१९१३]=> भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म.

[१९१८]=> रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.

[१९२४]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉफ यांचा जन्म.

[१९३०]=> महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.

[१९३१]=> साउथवेस्ट एअरलाईन्स चे सहसंस्थापक हर्ब केलेहर यांचा जन्म.

[१९३३]=> लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.

[१९४२]=> जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन.


[१९६०]=> भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन.

[१९६८]=> मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र झाला.

[१९८४]=> प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल यांचा जन्म.

[१९९१]=> जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.

[१९९२]=> स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.

[१९९३]=> मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

[१९९९]=> चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.

[१९९९]=> प्रसिध्द व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहिन यांचे निधन.

[१९९९]=> सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

[२००१]=> अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचे निधन.

[२००१]=> ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हे पण पहा :- व्यंजन संधी

            तुम्हाला १२ मार्च दिनविशेष | 12 March Dinvishesh | 12 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad