१३ मार्च दिनविशेष | 13 March Dinvishesh | 13 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 12, 2024

१३ मार्च दिनविशेष | 13 March Dinvishesh | 13 March day special in Marathi

१३ मार्च दिनविशेष

13 March Dinvishesh

13 March day special in Marathi

१३ मार्च दिनविशेष | 13 March Dinvishesh | 13 March day special in Marathi

            १३ मार्च दिनविशेष ( 13 March Dinvishesh | 13 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १३ मार्च दिनविशेष ( 13 March Dinvishesh | 13 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१३ मार्च दिनविशेष

13 March Dinvishesh

13 March day special in Marathi


[१७३३]=> इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म.

[१७८१]=> विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.

[१८००]=> पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन.

[१८९६]=> प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म.

[१८९७]=> सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.

[१८९९]=> दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन.

[१९०१]=> अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचे निधन.

[१९१०]=> पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

[१९२६]=> ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म.

[१९३०]=> क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.

[१९३८]=> ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.

[१९४०]=> अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.


[१९५५]=> नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचे निधन.

[१९६७]=> वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू सर फँक वॉरेल यांचे निधन.

[१९६९]=> गणितशास्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.

[१९९४]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.

[१९९६]=> अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन.

[१९९७]=> मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.

[१९९७]=> राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शीला इराणी यांचे निधन.

[१९९९]=> कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

[२००३]=> मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.

[२००४]=> सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन.

[२००६]=> चिकन नुग्गेत चे निर्माते रॉबर्ट सी बेकर यांचे निधन.

[२००७]=> वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

हे पण पहा :- विसर्ग संधी

            तुम्हाला १३ मार्च दिनविशेष | 13 March Dinvishesh | 13 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad