१४ मार्च दिनविशेष
14 March Dinvishesh
14 March day special in Marathi
१४ मार्च दिनविशेष ( 14 March Dinvishesh | 14 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १४ मार्च दिनविशेष ( 14 March Dinvishesh | 14 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१४ मार्च दिनविशेष
14 March Dinvishesh
14 March day special in Marathi
@ ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. [ Jnanpith award winning writer and poet Vinda Karandikar passed away. ]
[१८७४]=> फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म.
[१८७९]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म.
[१८८३]=> जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन.
[१८९९]=> इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म.
[१९०८]=> विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म.
[१९३१]=> ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म.
[१९३१]=> पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
[१९३२]=> अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन.
[१९३३]=> ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.
[१९५४]=> दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
[१९६१]=> ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.
[१९६३]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.
[१९६७]=> अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.
[१९७२]=> भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.
[१९७४]=> पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.
[१९७४]=> भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.
[१९९८]=> अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन.
[२०००]=> कलकत्ता येथील टेक्निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
[२००१]=> व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
[२००१]=> सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.
[२००३]=> कविवर्य आणि श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांचे निधन.
[२०१०]=> इंग्रजी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक जे सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्टर होते.स्टीफन हॉकिंग यांचे निधन.
[२०१०]=> ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन.
[२०१०]=> ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.
हे पण पहा :- विशेषण संधी
तुम्हाला १४ मार्च दिनविशेष | 14 March Dinvishesh | 14 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box