१६ मार्च दिनविशेष | 16 March Dinvishesh | 16 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 15, 2024

१६ मार्च दिनविशेष | 16 March Dinvishesh | 16 March day special in Marathi

१६ मार्च दिनविशेष

16 March Dinvishesh

16 March day special in Marathi

१६ मार्च दिनविशेष | 16 March Dinvishesh | 16 March day special in Marathi

            १६ मार्च दिनविशेष ( 16 March Dinvishesh | 16 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १६ मार्च दिनविशेष ( 16 March Dinvishesh | 16 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१६ मार्च दिनविशेष

16 March Dinvishesh

16 March day special in Marathi

@ राष्ट्रीय लसीकरण दिवस [ National Immunization Day ]

[१५२१]=> फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.

[१५२८]=> फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.

[१६४९]=> शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

[१६९३]=> इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म.

[१७५०]=> जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म.

[१७५१]=> अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म.

[१७८९]=> जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म.

[१९०१]=> भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म.

[१९१०]=> ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म.

[१९१९]=> भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

[१९२१]=> सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म.

[१९३६]=> एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.

[१९३६]=> चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.

[१९३६]=> महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.


[१९३६]=> संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.

[१९४३]=> प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

[१९४५]=> भिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन.

[१९४६]=> जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन.

[१९५५]=> राष्ट्रीय लसीकरण दिवस

[१९६६]=> अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[१९७६]=> इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

[१९९०]=> संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन.

[२०००]=> भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

[२००१]=> नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.

[२००७]=> बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचे निधन.


            तुम्हाला १६ मार्च दिनविशेष | 16 March Dinvishesh | 16 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad