१७ मार्च दिनविशेष | 17 March Dinvishesh | 17 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 16, 2024

१७ मार्च दिनविशेष | 17 March Dinvishesh | 17 March day special in Marathi

१७ मार्च दिनविशेष

17 March Dinvishesh

17 March day special in Marathi

१७ मार्च दिनविशेष | 17 March Dinvishesh | 17 March day special in Marathi

            १७ मार्च दिनविशेष ( 17 March Dinvishesh | 17 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १७ मार्च दिनविशेष ( 17 March Dinvishesh | 17 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१७ मार्च दिनविशेष

17 March Dinvishesh

17 March day special in Marathi

[१२१०]=> आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.

[१७८२]=> डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन.

[१८६४]=> भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.

[१८८२]=> आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.

[१९०९]=> भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म.

[१९१०]=> समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन.

[१९२०]=> बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म.

[१९२७]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.

[१९३७]=> बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचे निधन.

[१९५६:]=> नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन.


[१९५७]=> फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचे निधन.

[१९५७]=> व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

[१९६९]=> गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

[१९७५]=> भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.

[१९७९]=> अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.

[१९९७]=> मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

[२०००]=> पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे यांचे निधन.

हे पण पहा :- बहुव्रीहि समास

            तुम्हाला १७ मार्च दिनविशेष | 17 March Dinvishesh | 17 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad