१८ मार्च दिनविशेष | 18 March Dinvishesh | 18 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, March 17, 2024

१८ मार्च दिनविशेष | 18 March Dinvishesh | 18 March day special in Marathi

१८ मार्च दिनविशेष

18 March Dinvishesh

18 March day special in Marathi

१८ मार्च दिनविशेष | 18 March Dinvishesh | 18 March day special in Marathi

            १८ मार्च दिनविशेष ( 18 March Dinvishesh | 18 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १८ मार्च दिनविशेष ( 18 March Dinvishesh | 18 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१८ मार्च दिनविशेष

18 March Dinvishesh

18 March day special in Marathi

@ शहाजी राजे भोसले यांची जयंती. [ Birth anniversary of Shahaji Raje Bhosale.]

[१५९४]=> शहाजी राजे भोसले यांचा जन्म.

[१८५०]=> हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.

[१८५८]=> डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म.

[१८६७]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म.

[१८६९]=> इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म.

[१८८१]=> स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म.

[१९०१]=> शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.

[१९०५]=> लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म.

[१९०८]=> ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन.


[१९१९]=> केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म.

[१९२१]=> भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म.

[१९२२]=> महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास.

[१९३८]=> अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.

[१९४४]=> नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

[१९४७]=> जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन.

[१९४८]=> अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म.

[१९६५]=> अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.

[१९८९]=> भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.

[२००१]=> चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन.

[२००१]=> सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

[२००३]=> ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन.

हे पण पहा :- तत्पुरुष समास

            तुम्हाला १८ मार्च दिनविशेष | 18 March Dinvishesh | 18 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad