१९ मार्च दिनविशेष | 19 March Dinvishesh | 19 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 18, 2024

१९ मार्च दिनविशेष | 19 March Dinvishesh | 19 March day special in Marathi

१९ मार्च दिनविशेष

19 March Dinvishesh

19 March day special in Marathi

१९ मार्च दिनविशेष | 19 March Dinvishesh | 19 March day special in Marathi

            १९ मार्च दिनविशेष ( 19 March Dinvishesh | 19 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १९ मार्च दिनविशेष ( 19 March Dinvishesh | 19 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१९ मार्च दिनविशेष

19 March Dinvishesh

19 March day special in Marathi

[१६७४]=> शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन.

[१८२१]=> ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म.

[१८४८]=> लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

[१८८२]=> स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचे निधन.

[१८८४]=> आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन.

[१८९७]=> चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म.

[१९००]=> मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्म.

[१९२८]=> महार वतन बिल मांडणी

[१९३१]=> अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.


[१९३२]=> सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.

[१९३६]=> स्विस अभिनेत्री ऊर्सुला अँड्रेस यांचा जन्म.

[१९३८]=> बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.

[१९७८]=> भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन.

[१९८२]=> फेसबुक चे सहसंस्थापक एड्वार्डो सावेरीन यांचा जन्म.

[१९९८]=> केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचे निधन.

[२००१]=> वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

[२००२]=> यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन.

[२००३]=> अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

[२००५]=> डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक जॉन डेलोरेअन यांचे निधन.

[२००८]=> विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचे निधन.

हे पण पहा :- द्वंद्व समास

            तुम्हाला १९ मार्च दिनविशेष | 19 March Dinvishesh | 19 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad