२० मार्च दिनविशेष | 20 March Dinvishesh | 20 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 19, 2024

२० मार्च दिनविशेष | 20 March Dinvishesh | 20 March day special in Marathi

२० मार्च दिनविशेष

20 March Dinvishesh

20 March day special in Marathi

२० मार्च दिनविशेष | 20 March Dinvishesh | 20 March day special in Marathi

            २० मार्च दिनविशेष ( 20 March Dinvishesh | 20 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० मार्च दिनविशेष ( 20 March Dinvishesh | 20 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० मार्च दिनविशेष

20 March Dinvishesh

20 March day special in Marathi

@ जागतिक चिमणी दिन [ World Chimney Day ]

[१६०२]=> डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.

[१७२६]=> इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्युटन यांचे निधन.

[१७३९]=> नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.

[१८२८]=> नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी हेनरिक इब्सेन यांचा जन्म.

[१८५४]=> रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.

[१९०८]=> ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचा जन्म.

[१९१६]=> अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.


[१९१७]=> महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.

[१९२०]=> नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म.

[१९२५]=> ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन.

[१९५६]=> ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९५६]=> मराठी नवकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन.

[१९६६]=> पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचा जन्म.

[२०१४]=> भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन.

[२०१५]=> सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.

हे पण पहा :- अव्ययीभाव समास

            तुम्हाला २० मार्च दिनविशेष | 20 March Dinvishesh | 20 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad