२२ मार्च दिनविशेष | 22 March Dinvishesh | 22 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 21, 2024

२२ मार्च दिनविशेष | 22 March Dinvishesh | 22 March day special in Marathi

२२ मार्च दिनविशेष

22 March Dinvishesh

22 March day special in Marathi

२२ मार्च दिनविशेष | 22 March Dinvishesh | 22 March day special in Marathi

            २२ मार्च दिनविशेष ( 22 March Dinvishesh | 22 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ मार्च दिनविशेष ( 22 March Dinvishesh | 22 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ मार्च दिनविशेष

22 March Dinvishesh

22 March day special in Marathi

@ जागतिक जल दिन [ World Water Day ]

[१७३९]=> नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

[१७९७]=> जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म.

[१८३२]=> जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन.

[१९२४]=> नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म.

[१९२४]=> यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म.

[१९३०]=> ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

[१९३३]=> इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

[१९३३]=> डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

[१९४५]=> अरब लीगची स्थापना झाली.

[१९७०]=> हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

[१९८०]=> PETA ची स्थापना

[१९८४]=> लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.

[१९९९]=> लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

[२००४]=> कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन.

हे पण पहा :- तत्सम शब्द

            तुम्हाला २२ मार्च दिनविशेष | 22 March Dinvishesh | 22 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad