२३ मार्च दिनविशेष
23 March Dinvishesh
23 March day special in Marathi
२३ मार्च दिनविशेष ( 23 March Dinvishesh | 23 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २३ मार्च दिनविशेष ( 23 March Dinvishesh | 23 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२३ मार्च दिनविशेष
23 March Dinvishesh
23 March day special in Marathi
@ जागतिक हवामान दिन [ World Climate Day ]
[१६९९]=> अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन बार्ट्राम यांचा जन्म.
[१७४९]=> फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.
[१८३९]=> बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.
[१८५७]=> न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
[१८६८]=> कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
[१८८१]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.
[१८८१]=> नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.
[१८८३]=> कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म.
[१८९३]=> भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म.
[१८९८]=> आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म.
[१९१०]=> समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म.
[१९१२]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.
[१९१६]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म.
[१९१९]=> बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.
[१९२३]=> क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म.
[१९३१]=> भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
[१९३१]=> रशियन बुद्धीबळपटू व्हिक्टर कॉर्चनॉय यांचा जन्म.
[१९४०]=> संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
[१९५३]=> भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.
[१९५४]=> अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शन चे स्थापक केनेथ कोल यांचा जन्म.
[१९५६]=> पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
[१९६८]=> इंग्लिश क्रिकेटपटू माईक अॅथरटन यांचा जन्म.
[१९७६]=> भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.
[१९८०]=> ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
[१९८७]=> अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.
[१९९१]=> व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचे निधन.
[१९९८]=> अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
[१९९९]=> क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
[१९९९]=> पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.
[२००१]=> रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.
[२००७]=> मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.
[२००८]=> मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.
[२०११]=> ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन.
हे पण पहा :- तद्भव शब्द
तुम्हाला २३ मार्च दिनविशेष | 23 March Dinvishesh | 23 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box