२४ मार्च दिनविशेष | 24 March Dinvishesh | 24 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 23, 2024

२४ मार्च दिनविशेष | 24 March Dinvishesh | 24 March day special in Marathi

२४ मार्च दिनविशेष

24 March Dinvishesh

24 March day special in Marathi

२४ मार्च दिनविशेष | 24 March Dinvishesh | 24 March day special in Marathi

            २४ मार्च दिनविशेष ( 24 March Dinvishesh | 24 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २४ मार्च दिनविशेष ( 24 March Dinvishesh | 24 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२४ मार्च दिनविशेष

24 March Dinvishesh

24 March day special in Marathi

@ जागतिक क्षयरोग दिन [ World Tuberculosis Day]

[१३०७]=> देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

[१६७७]=> दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

[१७७५]=> तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म.

[१८३६]=> कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

[१८४९]=> जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन.

[१८५५]=> आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

[१८८२]=> अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन.

[१८९६]=> अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.

[१९०१]=> अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म.

[१९०५]=> फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन.

[१९२३]=> ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

[१९२९]=> लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.


[१९३०]=> हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचा जन्म.

[१९५१]=> अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.

[१९६२]=> जागतिक क्षय रोग दिन

[१९७७]=> स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

[१९८४]=> भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.

[१९९३]=> शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

[१९९८]=> टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

[२००७]=> मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.

[२००८]=> भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

हे पण पहा :- देशी शब्द

            तुम्हाला २४ मार्च दिनविशेष | 24 March Dinvishesh | 24 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad