२५ मार्च दिनविशेष
25 March Dinvishesh
25 March day special in Marathi
२५ मार्च दिनविशेष ( 25 March Dinvishesh | 25 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २५ मार्च दिनविशेष ( 25 March Dinvishesh | 25 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२५ मार्च दिनविशेष
25 March Dinvishesh
25 March day special in Marathi
[१६५५]=> क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.
[१८०७]=> गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
[१८९८]=> शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.
[१९२९]=> लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
[१९९७]=> जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[२०००]=> १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
[२०१३]=> मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना
[२०१३]=> मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना.`
[१९३२]=> लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म.
[१९३३]=> शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म.
[१९३७]=> डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.
[१९४७:]=> इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.
[१९५६]=> ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.
[१९३१]=> भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन.
[१९४०]=> आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन.
[१९७५]=> सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.
[१९९१]=> जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन.
[१९९३]=> साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन.
हे पण पहा :- परभाषीय शब्द
तुम्हाला २५ मार्च दिनविशेष | 25 March Dinvishesh | 25 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box