२६ मार्च दिनविशेष | 26 March Dinvishesh | 26 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 25, 2024

२६ मार्च दिनविशेष | 26 March Dinvishesh | 26 March day special in Marathi

२६ मार्च दिनविशेष

26 March Dinvishesh

26 March day special in Marathi

२६ मार्च दिनविशेष | 26 March Dinvishesh | 26 March day special in Marathi

            २६ मार्च दिनविशेष ( 26 March Dinvishesh | 26 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २६ मार्च दिनविशेष ( 26 March Dinvishesh | 26 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२६ मार्च दिनविशेष

26 March Dinvishesh

26 March day special in Marathi

[१५५२]=> गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

[१८२५]=> वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन.

[१८२७]=> कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन.

[१८६९]=> जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म.

[१८७४]=> अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म.

[१८७५]=> दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म.

[१८८१]=> गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म.

[१९०२]=> नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

[१९०७]=> हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म.

[१९०९]=> साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म.

[१९१०]=> लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

[१९३२]=> कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन.

[१९४२]=> इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.

[१९४२]=> ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

[१९७१]=> बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन


[१९७२]=> नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

[१९७३]=> गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.

[१९७४]=> गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

[१९७९]=> अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

[१९८५]=> झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.

[१९९६]=> चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन.

[१९९६]=> हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन.

[१९९७]=> गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन.

[१९९८]=> पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म.

[१९९९]=> प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन.

[२०००]=> ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

[२००३]=> गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.

[२००८]=> लित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन.

[२०१२]=> प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन.

[२०१३]=> त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

हे पण पहा :- परभाषीय शब्द

            तुम्हाला २६ मार्च दिनविशेष | 26 March Dinvishesh | 26 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad