२८ मार्च दिनविशेष | 28 March Dinvishesh | 28 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 27, 2024

२८ मार्च दिनविशेष | 28 March Dinvishesh | 28 March day special in Marathi

२८ मार्च दिनविशेष

28 March Dinvishesh

28 March day special in Marathi

२८ मार्च दिनविशेष | 28 March Dinvishesh | 28 March day special in Marathi

            २८ मार्च दिनविशेष ( 28 March Dinvishesh | 28 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २८ मार्च दिनविशेष ( 28 March Dinvishesh | 28 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२८ मार्च दिनविशेष

28 March Dinvishesh

28 March day special in Marathi

[१७३६]=> बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

[१८५४]=> क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

[१८६८]=> रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म.

[१९१०]=> हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

[१९२५]=> अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म.

[१९२७]=> भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म.

[१९३०]=> तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.


[१९४१]=> ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे निधन.

[१९४२]=> रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेन्डन्स लीग ची स्थापना केली.

[१९६८]=> इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन यांचा जन्म.

[१९६९]=> अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक ड्वाईट आयसेनहॉवर यांचे निधन.

[१९७९]=> अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.

[१९८८]=> ६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले

[१९९२]=> स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचे निधन.

[१९९२]=> उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

[१९९८]=> सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला परम-१०००० हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

[२०००]=> शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचे निधन.


            तुम्हाला २८ मार्च दिनविशेष | 28 March Dinvishesh | 28 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad