२९ मार्च दिनविशेष | 29 March Dinvishesh | 29 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 28, 2024

२९ मार्च दिनविशेष | 29 March Dinvishesh | 29 March day special in Marathi

२९ मार्च दिनविशेष

29 March Dinvishesh

29 March day special in Marathi

२९ मार्च दिनविशेष | 29 March Dinvishesh | 29 March day special in Marathi

            २९ मार्च दिनविशेष ( 29 March Dinvishesh | 29 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २९ मार्च दिनविशेष ( 29 March Dinvishesh | 29 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२९ मार्च दिनविशेष

29 March Dinvishesh

29 March day special in Marathi

@ शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांची पुण्यतिथी. [Death anniversary of Guru Angad Dev, the second Guru of Sikhs.]

[१५५२]=> शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन.

[१८४९]=> ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

[१८५७]=> बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

[१८६९]=> दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म.

[१९१८]=> वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म.

[१९२६]=> अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म.

[१९२९]=> रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म.

[१९३०]=> प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

[१९३०]=> मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.


[१९४२]=> क्रिप्स योजना जाहीर

[१९४३]=> इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

[१९४८]=> साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

[१९६४]=> इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.

[१९६८]=> महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

[१९७१]=> बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन.

[१९७३]=> व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

[१९८२]=> एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

[१९९७]=> सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन.

[२०१४]=> इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २९ मार्च दिनविशेष | 29 March Dinvishesh | 29 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad