३ मार्च दिनविशेष
3 March Dinvishesh
3 March day special in Marathi
३ मार्च दिनविशेष ( 3 March Dinvishesh | 3 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३ मार्च दिनविशेष ( 3 March Dinvishesh | 3 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३ मार्च दिनविशेष
3 March Dinvishesh
3 March day special in Marathi
@ जागतिक वन्यजीव दिन [World Wildlife Day ]
[००७८]=> शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
[१७०३]=> इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन.
[१७०७]=> सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन.
[१८३९]=> टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म.
[१८४५]=> जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म.
[१८४५]=> फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
[१८४७]=> टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म.
[१८६५]=> हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
[१८८५]=> अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
[१९१९]=> कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन.
[१९२०]=> किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
[१९२३]=> इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
[१९२३]=> टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
[१९२४]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
[१९२६]=> संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म.
[१९२८]=> कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
[१९३०]=> नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
[१९३८]=> सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
[१९३९]=> भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म.
[१९३९]=> महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
[१९४३]=> दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.
[१९५५]=> विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म.
[१९६५]=> पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.
[१९६६]=> डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
[१९६७]=> गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.
[१९६७]=> माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
[१९७०]=> पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.
[१९७३]=> भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
[१९७७]=> भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.
[१९८२]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन.
[१९८६]=> ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
[१९९४]=> जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
[१९९५]=> तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.
[२०००]=> मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.
[२००३]=> महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
[२००५]=> स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
[२०१५]=> २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
हे पण पहा :- नाम
तुम्हाला ३ मार्च दिनविशेष | 3 March Dinvishesh | 3 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box