३० मार्च दिनविशेष | 30 March Dinvishesh | 30 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 29, 2024

३० मार्च दिनविशेष | 30 March Dinvishesh | 30 March day special in Marathi

३० मार्च दिनविशेष

30 March Dinvishesh

30 March day special in Marathi

३० मार्च दिनविशेष | 30 March Dinvishesh | 30 March day special in Marathi

            ३० मार्च दिनविशेष ( 30 March Dinvishesh | 30 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३० मार्च दिनविशेष ( 30 March Dinvishesh | 30 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३० मार्च दिनविशेष

30 March Dinvishesh

30 March day special in Marathi

[१६६५]=> पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

[१७२९]=> थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

[१८४२]=> अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

[१८५३]=> डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म.

[१८५६]=> पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

[१८९४]=> इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म.

[१८९५]=> सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म.

[१८९९]=> बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म.

[१९०६]=> भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म.

[१९०८]=> अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म.

[१९२९]=> भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.


[१९३८]=> वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.

[१९३९]=> हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.

[१९४२]=> भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

[१९४४]=> दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

[१९५२]=> भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.

[१९६९]=> कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन.

[१९७६]=> चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन.

[१९७७]=> भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.

[१९८१]=> रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन.

[१९८९]=> सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन.

[२००२]=> गीतकार आनंद बक्षी यांचे निधन.

[२००५]=> भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन.

[२०१२]=> कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.


            तुम्हाला ३० मार्च दिनविशेष | 30 March Dinvishesh | 30 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad