३१ मार्च दिनविशेष
31 March Dinvishesh
31 March day special in Marathi
३१ मार्च दिनविशेष ( 31 March Dinvishesh | 31 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३१ मार्च दिनविशेष ( 31 March Dinvishesh | 31 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३१ मार्च दिनविशेष
31 March Dinvishesh
31 March day special in Marathi
@ शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांची जयंती. [Birth anniversary of Guru Angad Dev, the second Guru of Sikhs.]
[१५०४]=> शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म.
[१५१९]=> फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचा जन्म.
[१५९६]=> फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म.
[१६६५]=> मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.
[१८४३]=> नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.
[१८६५]=> भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म.
[१८६७]=> डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
[१८७१]=> स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म.
[१८८९]=> आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
[१९०१]=> पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
[१९०२]=> भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म.
[१९१३]=> अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन.
[१९३४]=> भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म.
[१९३८]=> दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.
[१९६४]=> मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
[१९६६]=> रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.
[१९७०]=> १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
[१९७२]=> अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन.
[१९७२]=> ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.
[१९७८]=> इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.
[१९७८]=> भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.
[२०००]=> भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन.
[२००१]=> सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
[२००२]=> भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन.
[२००४]=> अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन.
[२००४]=> कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन.
हे पण पहा :- अभ्यस्त शब्द
तुम्हाला ३१ मार्च दिनविशेष | 31 March Dinvishesh | 31 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box