४ मार्च दिनविशेष
4 March Dinvishesh
4 March day special in Marathi
४ मार्च दिनविशेष ( 4 March Dinvishesh | 4 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ४ मार्च दिनविशेष ( 4 March Dinvishesh | 4 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
४ मार्च दिनविशेष
4 March Dinvishesh
4 March day special in Marathi
[१७९१]=> रमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.
[१८३६]=> शिकागो शहराची स्थापना झाली.
[१८५२]=> रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.
[१८६१]=> अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
[१८६८]=> चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.
[१८८२]=> ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.
[१८९३]=> पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म.
[१९०६]=> फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म.
[१९१५]=> ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे.
[१९२२]=> गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म.
[१९२५]=> रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन.
[१९२६]=> अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.
[१९३५]=> कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.
[१९३६]=> हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
[१९४८]=> भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन.
[१९५१]=> नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
[१९५२]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन.
[१९६१]=> इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
[१९७३]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
[१९७४]=> पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.
[१९७६]=> जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन.
[१९८०]=> प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.
[१९८०]=> भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.
[१९८५]=> साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
[१९८६]=> इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.
[१९९२]=> सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
[१९९५]=> चरित्र अभिनेता इफ्तिखार
[१९९६]=> चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
[१९९६]=> नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.
[१९९७]=> अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.
[१९९९]=> भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.
[२०००]=> स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी
[२००१]=> पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
[२००७]=> भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन.
[२०११]=> केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन.
हे पण पहा :- सर्वनाम
तुम्हाला ४ मार्च दिनविशेष | 4 March Dinvishesh | 4 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box