५ मार्च दिनविशेष
5 March Dinvishesh
5 March day special in Marathi
५ मार्च दिनविशेष ( 5 March Dinvishesh | 5 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ५ मार्च दिनविशेष ( 5 March Dinvishesh | 5 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
५ मार्च दिनविशेष
5 March Dinvishesh
5 March day special in Marathi
@ जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली. [Geological Survey of India was established.]
[१५१२]=> नकाशाकार आणि गणितज्ञ गेर्हाट मार्केटर यांचा जन्म.
[१५५८]=> फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
[१६६६]=> छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
[१८२७]=> इटालीय भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचे निधन.
[१८५१]=> जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
[१८९८]=> चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांचा जन्म.
[१९०८]=> ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म.
[१९१०]=> संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
[१९१३]=> किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म.
[१९१४]=> नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.
[१९१६]=> ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक यांचा जन्म.
[१९३१]=> दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
[१९३३]=> भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
[१९५३]=> सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन.
[१९६६]=> म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
[१९६६]=> साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन.
[१९६८]=> समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन.
[१९७४]=> अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.
[१९८५]=> कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.
[१९८५]=> महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
[१९८९]=> गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन.
[१९९५]=> हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन.
[१९९७]=> धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
[१९९७]=> संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
[१९९८]=> रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
[२०००]=> कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
[२००७]=> राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
[२०१३]=> व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन.
हे पण पहा :- क्रियापद
तुम्हाला ५ मार्च दिनविशेष | ५ March Dinvishesh | 5 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box