६ मार्च दिनविशेष | 6 March Dinvishesh | 6 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 5, 2024

६ मार्च दिनविशेष | 6 March Dinvishesh | 6 March day special in Marathi

६ मार्च दिनविशेष

6 March Dinvishesh

6 March day special in Marathi

६ मार्च दिनविशेष | 6 March Dinvishesh | 6 March day special in Marathi

            ६ मार्च दिनविशेष ( 6 March Dinvishesh | 6 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ मार्च दिनविशेष ( 6 March Dinvishesh | 6 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ मार्च दिनविशेष

6 March Dinvishesh

6 March day special in Marathi


@ भारतातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुर येथे सुरु झाला. [India's first nuclear power plant started at Tarapur.]

[१४७५]=> इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म.

[१८४०]=> बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

[१८९९]=> चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

[१९०२]=> रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.

[१९१५]=> बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

[१९३७]=> पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

[१९४०]=> रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.

[१९४७]=> ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.

[१९४९]=> पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

[१९५३]=> जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

[१९५७]=> घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

[१९५७]=> भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

[१९६४]=> कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.

[१९६५]=> भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

[१९६७]=> कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.

[१९६८]=> साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.

[१९७१]=> भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना 
खेळला.


[१९७३]=> नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन.

[१९७५]=> इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.

[१९८१]=> रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन.

[१९८२]=> आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.

[१९८२]=> जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अ‍ॅन रँड यांचे निधन.

[१९९२]=> मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

[१९९२]=> सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन.

[१९९७]=> स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

[१९९८]=> गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर 
झाला.

[१९९९]=> राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.

[१९९९]=> हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.

[२०००]=> कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.

[२०००]=> शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.

[२००५]=> देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुर येथे सुरु झाला.

हे पण पहा :- विशेषण

            तुम्हाला ६ मार्च दिनविशेष | 6 March Dinvishesh | 6 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad