८ मार्च दिनविशेष | 8 March Dinvishesh | 8 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 7, 2024

८ मार्च दिनविशेष | 8 March Dinvishesh | 8 March day special in Marathi

८ मार्च दिनविशेष

8 March Dinvishesh

8 March day special in Marathi

८ मार्च दिनविशेष | 8 March Dinvishesh | 8 March day special in Marathi

            ८ मार्च दिनविशेष ( 8 March Dinvishesh | 8 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ८ मार्च दिनविशेष ( 8 March Dinvishesh | 8 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

८ मार्च दिनविशेष

8 March Dinvishesh

8 March day special in Marathi


@ जागतिक महिला दिन [International Women's Day ]

[१७०२]=> इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन.

[१८१७]=> न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.

[१८६४]=> कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म.

[१८७९]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म.

[१८८६]=> जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.

[१९११]=> पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

[१९२१]=> गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म.

[१९२८]=> कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.

[१९३०]=> कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म.

[१९३१]=> प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म.

[१९४२]=> क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. 


[१९४२]=> दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

[१९४८]=> फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

[१९४८]=> भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.

[१९५७]=> घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९५७]=> स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन.

[१९६३]=> भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.

[१९७४]=> अभिनेता फरदीन खान यांचा जन्म.

[१९७४]=> चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.

[१९७९]=> फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

[१९८८]=> भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन.

[१९९३]=> दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.

[२०१६]=> पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय

            तुम्हाला ८ मार्च दिनविशेष | 8 March Dinvishesh | 8 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad