आकारिक मूल्यमापन नोंदी आवड / छंद
Akarik mulyamapan nondi kala pdf
Akarik mulyamapan nondi Interest / Hobby
वर्णनात्मक नोंदी PDF कला
आकारिक मूल्यमापन नोंदी आवड / छंद ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi Chhand / aavad pdf ) :- येथे तुम्हाला १०० आवड व छंदच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी आवड / छंद ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi Chhand / aavad pdf ) :- येथे तुम्हाला १०० आवड व छंदच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी आवड / छंद
अ क्र आकारिक नोंदी ००१ अक्षर लेखन करणे. ००२ अभिनय करणे / पहाणे. ००३ अवांतर वाचन करणे. ००४ इंग्रजी कथा वाचणे. ००५ इंग्रजी नाटके वाचणे. ००६ इनडोअर गेम्स खेळणे. ००७ उपक्रम तयार करणे. ००८
ऐतिहासिक गोष्टी सांगणे / ऐकणे / वाचणे. ००९ औषधी झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. ०१० कथा लेखन करणे. ०११ कथा,कविता,संवाद लेखन करतो. ०१२ कबड्डी खेळणे. ०१३ कवायत करणे. ०१४ कविता म्हणणे / ऐकणे. ०१५ कविता लेखन करणे. ०१६ कवितांचा संग्रह करणे. ०१७ कागदी फुले तयार करणे. ०१८ कागदी माळा तयार करणे. ०१९ कागदी वस्तू बनविणे. ०२० कार्डशीट पेपर पासून तक्ते तयार करणे.
Read Also :- Wild Animals Name
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
००१ | अक्षर लेखन करणे. |
००२ | अभिनय करणे / पहाणे. |
००३ | अवांतर वाचन करणे. |
००४ | इंग्रजी कथा वाचणे. |
००५ | इंग्रजी नाटके वाचणे. |
००६ | इनडोअर गेम्स खेळणे. |
००७ | उपक्रम तयार करणे. |
००८ | ऐतिहासिक गोष्टी सांगणे / ऐकणे / वाचणे. |
००९ | औषधी झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. |
०१० | कथा लेखन करणे. |
०११ | कथा,कविता,संवाद लेखन करतो. |
०१२ | कबड्डी खेळणे. |
०१३ | कवायत करणे. |
०१४ | कविता म्हणणे / ऐकणे. |
०१५ | कविता लेखन करणे. |
०१६ | कवितांचा संग्रह करणे. |
०१७ | कागदी फुले तयार करणे. |
०१८ | कागदी माळा तयार करणे. |
०१९ | कागदी वस्तू बनविणे. |
०२० | कार्डशीट पेपर पासून तक्ते तयार करणे. |
Read Also :- Wild Animals Name
आकारिक नोंदी आवड / छंद
अ क्र आकारिक नोंदी ०२१ कार्डशीट पेपर पासून वस्तू बनविणे. ०२२ काल्पनिक गोष्टी सांगणे / ऐकणे / वाचणे. ०२३ कुंड्या रंगवणे. ०२४ क्रिकेट खेळणे. ०२५ क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घेणे. ०२६ खेळात सहभाग घेणे. ०२७ खो-खो खेळणे. ०२८
गणिती कोडे सोडवणे. ०२९ गणिती तोंडी आकडेमोड करणे. ०३० गप्पा मारणे. ०३१ गीत गायन करणे. ०३२ गीते ऐकणे. ०३३ गोष्ट सांगणे / ऐकणे / वाचणे. ०३४ गोष्टींचा संग्रह करणे. ०३५ घराची सफाई करणे. ०३६ चित्रपट पहाणे. ०३७ चित्रांचा संग्रह करणे. ०३८ चित्रात रंग भरणे. ०३९ चित्रे काढणे. ०४० जुनी गीते ऐकणे.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०२१ | कार्डशीट पेपर पासून वस्तू बनविणे. |
०२२ | काल्पनिक गोष्टी सांगणे / ऐकणे / वाचणे. |
०२३ | कुंड्या रंगवणे. |
०२४ | क्रिकेट खेळणे. |
०२५ | क्रीडा स्पर्धा मध्ये भाग घेणे. |
०२६ | खेळात सहभाग घेणे. |
०२७ | खो-खो खेळणे. |
०२८ | गणिती कोडे सोडवणे. |
०२९ | गणिती तोंडी आकडेमोड करणे. |
०३० | गप्पा मारणे. |
०३१ | गीत गायन करणे. |
०३२ | गीते ऐकणे. |
०३३ | गोष्ट सांगणे / ऐकणे / वाचणे. |
०३४ | गोष्टींचा संग्रह करणे. |
०३५ | घराची सफाई करणे. |
०३६ | चित्रपट पहाणे. |
०३७ | चित्रांचा संग्रह करणे. |
०३८ | चित्रात रंग भरणे. |
०३९ | चित्रे काढणे. |
०४० | जुनी गीते ऐकणे. |
वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी आवड / छंद
अ क्र आकारिक नोंदी ०४१ झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. ०४२ डोंगरावर चढणे. ०४३ दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करणे. ०४४ धार्मिक स्थळांना भेटी देणे. ०४५ नक्षीकाम करणे. ०४६ नवनवीन खाद्यपदार्थ बनवण्यास शिकणे. ०४७ नवनवीन खाद्यपदार्थांची चव घेणे. ०४८
नवनवीन ठिकाणांना भेटी देणे. ०४९ नवीन गोष्टींची माहिती मिळवणे. ०५० नाटयीकरण करणे / पहाणे. ०५१ नृत्य करणे / पहाणे. ०५२ पक्षांचे निरीक्षण करणे. ०५३ परीकथा सांगणे / ऐकणे / वाचणे. ०५४ पोहणे. ०५५ पौराणिक गोष्टी सांगणे / ऐकणे / वाचणे. ०५६ प्रयोग करणे. ०५७ प्रवास करणे. ०५८ फलक लेखन करणे. ०५९ फळ झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. ०६० फुटबॉल खेळणे.
Read Also :- Body Parts Name
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०४१ | झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. |
०४२ | डोंगरावर चढणे. |
०४३ | दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करणे. |
०४४ | धार्मिक स्थळांना भेटी देणे. |
०४५ | नक्षीकाम करणे. |
०४६ | नवनवीन खाद्यपदार्थ बनवण्यास शिकणे. |
०४७ | नवनवीन खाद्यपदार्थांची चव घेणे. |
०४८ | नवनवीन ठिकाणांना भेटी देणे. |
०४९ | नवीन गोष्टींची माहिती मिळवणे. |
०५० | नाटयीकरण करणे / पहाणे. |
०५१ | नृत्य करणे / पहाणे. |
०५२ | पक्षांचे निरीक्षण करणे. |
०५३ | परीकथा सांगणे / ऐकणे / वाचणे. |
०५४ | पोहणे. |
०५५ | पौराणिक गोष्टी सांगणे / ऐकणे / वाचणे. |
०५६ | प्रयोग करणे. |
०५७ | प्रवास करणे. |
०५८ | फलक लेखन करणे. |
०५९ | फळ झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. |
०६० | फुटबॉल खेळणे. |
Read Also :- Body Parts Name
वर्णनात्मक नोंदी आवड / छंद
अ क्र आकारिक नोंदी ०६१ फुल झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. ०६२ बस तिकिटांचा संग्रह करणे. ०६३ बागेत फिरायला जाणे. ०६४ बियांचा संग्रह करणे. ०६५ बुद्धिबळ खेळणे. ०६६ भक्ती गीते ऐकणे. ०६७ भाषण करणे / ऐकणे. ०६८
भिंतीवर चित्र काढणे. ०६९ मातीचे किल्ले बनविणे. ०७० मातीचे खेळणे बनविणे. ०७१ मातीचे किल्ले पाहणे. ०७२ मातीच्या वस्तू बनवणे. ०७३ मातीपासून मुर्त्या बनवणे. ०७४ मातीपासून वस्तूंच्या प्रतिकृती बनवणे. ०७५ मैदानी खेळ खेळणे. ०७६ मोबाईल हाताळणे. ०७७ मोबाईलवर चित्रफित बनविणे. ०७८ मोबाईलवर फोटो काढणे. ०७९ योगासने करणे. ०८० रंगीत दगडांचा संग्रह करणे.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०६१ | फुल झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे. |
०६२ | बस तिकिटांचा संग्रह करणे. |
०६३ | बागेत फिरायला जाणे. |
०६४ | बियांचा संग्रह करणे. |
०६५ | बुद्धिबळ खेळणे. |
०६६ | भक्ती गीते ऐकणे. |
०६७ | भाषण करणे / ऐकणे. |
०६८ | भिंतीवर चित्र काढणे. |
०६९ | मातीचे किल्ले बनविणे. |
०७० | मातीचे खेळणे बनविणे. |
०७१ | मातीचे किल्ले पाहणे. |
०७२ | मातीच्या वस्तू बनवणे. |
०७३ | मातीपासून मुर्त्या बनवणे. |
०७४ | मातीपासून वस्तूंच्या प्रतिकृती बनवणे. |
०७५ | मैदानी खेळ खेळणे. |
०७६ | मोबाईल हाताळणे. |
०७७ | मोबाईलवर चित्रफित बनविणे. |
०७८ | मोबाईलवर फोटो काढणे. |
०७९ | योगासने करणे. |
०८० | रंगीत दगडांचा संग्रह करणे. |
वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी आवड / छंद
अ क्र आकारिक नोंदी ०८१ रांगोळी काढणे. ०८२ रांगोळीत रंग भरणे. ०८३ लेखन करणे. ०८४ लेखांचा संग्रह करणे. ०८५ वाचन करणे. ०८६ विनोद सांगणे / ऐकणे. ०८७ वैयक्तिक खेळ खेळणे. ०८८
व्यायाम करणे. ०८९ शंख शिंपल्यांचा संग्रह करणे. ०९० संगणक हाताळणे. ०९१ संगणकात अभ्यासाच्या गोष्टी शोधणे. ०९२ संगणकात चित्र काढणे व रंगवणे. ०९३ संगणकात टायपिंग करणे. ०९४ संग्रहालयाला भेटी देणे. ०९५ संचलन करणे. ०९६ सांघिक खेळ खेळणे. ०९७ सामान्यज्ञान वाचणे. ०९८ सायकल खेळणे. ०९९ सुविचाराचा संग्रह करणे. १०० स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होणे.
https://drive.google.com/uc?export=download&id=1OVU7aycxhH_pcfZPlL_73ph28E3oi2sX
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०८१ | रांगोळी काढणे. |
०८२ | रांगोळीत रंग भरणे. |
०८३ | लेखन करणे. |
०८४ | लेखांचा संग्रह करणे. |
०८५ | वाचन करणे. |
०८६ | विनोद सांगणे / ऐकणे. |
०८७ | वैयक्तिक खेळ खेळणे. |
०८८ | व्यायाम करणे. |
०८९ | शंख शिंपल्यांचा संग्रह करणे. |
०९० | संगणक हाताळणे. |
०९१ | संगणकात अभ्यासाच्या गोष्टी शोधणे. |
०९२ | संगणकात चित्र काढणे व रंगवणे. |
०९३ | संगणकात टायपिंग करणे. |
०९४ | संग्रहालयाला भेटी देणे. |
०९५ | संचलन करणे. |
०९६ | सांघिक खेळ खेळणे. |
०९७ | सामान्यज्ञान वाचणे. |
०९८ | सायकल खेळणे. |
०९९ | सुविचाराचा संग्रह करणे. |
१०० | स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होणे. |
https://drive.google.com/uc?export=download&id=1OVU7aycxhH_pcfZPlL_73ph28E3oi2sX
हे पण पहा :- समानार्थी शब्द
हे पण पहा :- समानार्थी शब्द
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी आवड / छंद | वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी आवड / छंद | Akarik mulyamapan nondi aavad / chhand pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी आवड / छंद | वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी आवड / छंद | Akarik mulyamapan nondi aavad / chhand pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box