आकारिक मूल्यमापन नोंदी गणित | Akarik mulyamapan nondi Ganit pdf | Varnanatmak nondi pdf - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 13, 2024

आकारिक मूल्यमापन नोंदी गणित | Akarik mulyamapan nondi Ganit pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी गणित

Akarik mulyamapan nondi Ganit pdf

वर्णनात्मक नोंदी PDF

आकारिक मूल्यमापन नोंदी गणित | Akarik mulyamapan nondi Ganit pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी गणित  ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi ganit pdf ) :- येथे तुम्हाला १०० गणित विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत तसेच ६० अडथळ्या / सुधारणात्मक नोंदी पण दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
००१अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो.
००२अक्षरी संख्या अंकात मांडतो.
००३आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.
००४आकृत्यांची नावे सांगतो.
००५आकृत्या सुबक व अचूक काढतो.
००६आत्मविश्वासपूर्वक बैजिक समीकरणे सोडवतो.
००७आलेख वहीचा वापर योग्य प्रकारे करतो.
००८
आलेखाचे वाचन करतो.
००९आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो.
०१०उदाहरण सोडवताना इतरांना मदत करतो.
०११उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.
०१२उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेतो.
०१३उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
०१४उदाहरण स्वतः तयार करून सोडवतो.
०१५उदाहरणे गतीने सोडवितो.
०१६किंमत अचूक सांगतो.
०१७क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो.
०१८गणित विषयाची विशेष आवड आहे.
०१९गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.
०२०गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.

आकारिक नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
०२१गणितातील सूत्रे समजून घेतो.
०२२गणितामध्ये रुची दाखवत नाही.
०२३गणिती आलेख सुरेख प्रकारे काढतो.
०२४गणिती क्रिया करताना इतरांना समजावून सांगतो.
०२५गणिती क्रिया जलदपणे करतो.
०२६गणिती संबोधांचा व्यवहारात उपयोग करतो.
०२७गणिती सूत्रांचे पाठांतर करतो.
०२८
गणिती स्वाध्याय सोडवतो.
०२९गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो.
०३०गणितीय कोडी सोडवितो.
०३१
गणितीय चिन्हे ओळखतो.
०३२गुणाकार करून पाढे  तयार करतो.
०३३गुणाकाराने पाढे तयार करतो.
०३४घरचा अभ्यास नियमितपणे करतो.
०३५चाचणीत दिलेलो उदाहरणे अचूक सोडवतो.
०३६चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
०३७तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
०३८थोर गणित तज्ज्ञांविषयी माहिती मिळवितो.
०३९दिलेली तोंडी उदाहरण सोडवतो.
०४०दिलेल्या माहितीवरून अचूक भौमितिक आकृती काढतो.


वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
०४१
दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.
०४२दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.
०४३नमुना प्रश्रपत्रिका सोडवतो.
०४४परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो.
०४५परिसरातील भौमितिक आकार सांगतो.
०४६
पाढे अचूक स्पष्ट उच्चारात म्हणून दाखवतो.
०४७पाढे पाठांतर करतो.
०४८
बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो.
०४९बेरीज/वजाबाकी करताना कधी कधी हाताचा घेत नाही.
०५०भौमितिक आकृती अचूक काढतो.
०५१
भौमितिक आकृती यांची  नावे अचूकपणे सांगतो.
०५२भौमितिक आकृत्या काढताना अचूक मापे घेत नाही.
०५३भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.
०५४भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.
०५५भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
०५६
मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.
०५७मुलभूत गणिती क्रिया अधिक अचूक होण्यासाठी सराव आवाश्यक.
०५८लहान मोठ्या संख्या ओळखतो.
०५९विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो.
०६०विविध आकृत्या जलद गतीने काढतो.


वर्णनात्मक नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
०६१विविध गणिती संकल्पना स्पष्ट करुन घेतो.
०६२विविध गणितीय कल्पना समजून सांगतो.
०६३विविध गणितीसूत्रे पाठ करतो.
०६४विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.
०६५विविध प्रकारच्या संख्या लिहितो.
०६६विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो.
०६७विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
०६८
विविध राशिची एकके सांगतो.
०६९विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो.
०७०शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवतो.
०७१संखेवरील क्रिया अचूक करतो.
०७२संख्या अक्षरी लिहितो.
०७३संख्या कशा तयार होतात है स्पष्ट करतो.
०७४संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
०७५संख्या लेखन अचूक व जलदपणे करतो.
०७६संख्या वाचन करतो.
०७७संख्या वाचन व लेखन करताना चुका करतो.
०७८संख्या विस्तारीत रूपात लिहितो.
०७९संख्यांचा क्रम अचूकपणे ठरवतो.
०८०संख्यांची तुलना अचूकपणे करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
०८१संख्याचा क्रम ओळखतो.
०८२संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
०८३संख्यातील अंकाची स्थानिक.
०८४संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो.
०८५संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.
०८६संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो.
०८७संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.
०८८
संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
०८९संख्येचा वर्ग स्वतः तयार करतो.
०९०समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
०९१सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो.
०९२सांगितलेली उदा. अचूक क्रम वा मोड करतो.
०९३सारणी व तक्ता तयार करतो.
०९४सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.
०९५सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो.
०९६सोडवलेल्या उदाहरणाची पडतालनी करतो.
०९७सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
०९८स्वतः उदाहरण तयार करून सोडवतो.
०९९स्वतः योग्य व अचूक गणिती उदा. तयार करतो.
१००स्वाध्याय पुस्तिका वेळेत पूर्ण करतो.

हे पण पहा :- दोन अंकी संख्येचे पाढे बनवणे ट्रिक

सुधारणात्मक नोंदी

सुधारणा आवश्यक नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
००१ अक्षरी उदाहरणे समजत नाहीत.
००२अक्षरी उदाहरनाचे समीकरण मांडतो येत नाही.
००३अक्षरी संख्या अंकात मांडण्यात अडखळतो.
००४आकृत्या काढण्यात चुका करतो.
००५आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.
००६आकृत्यांची नावे सांगता येत नाही.
००७आलेख वहीचा वापर योग्य प्रकारे करत नाही.
००८
आलेखाचे वाचन करत नाही.
००९उदाहरण सोडवताना इतरांना मदत करत नाही.
०१०उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करता येत नाही.
०११उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा करून घेत नाही.
०१२उदाहरण सोडविण्यासाठी क्लृप्त्याचा वापर करत नाही.
०१३उदाहरणे अतिशय सावकाश सोडवितो.
०१४क्रमबद्ध मांडणी करता येत नाही.
०१५गणित विषय आवड नाही.
०१६गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगता येत नाही.
०१७गणितातील सूत्रे समजून घेत नाही.
०१८गणितामध्ये रुची दाखवत नाही.
०१९गणिती आलेख काढण्याचा कंटाळा करतो.
०२०गणिती क्रिया संथपणे करतो.


सुधारणात्मक नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
०२१गणिती संबोधांचा व्यवहारात उपयोग करत नाही.
०२२गणिती सूत्रांचे पाठांतर करत नाही.
०२३गणिती स्वाध्याय सतत अपूर्ण असतो.
०२४गणितीय कोडी सोडवण्यात आळस करतो.
०२५गणितीय चिन्हे ओळखण्यात चुका करतो.
०२६गुणाकाराने पाढे तयार करत नाही.
०२७घरचा अभ्यास नियमितपणे करत नाही.
०२८
तोंडी उदाहरणाचे सोडवण्यात चूका करतो.
०२९पाढे पाठांतर करत नाही.
०३०बेरीज/वजाबाकी करताना कधी कधी हाताचा घेत नाही.
०३१
बैजिक समीकरणे सोडवताना चूका करतो.
०३२भौमितिक आकृती काढण्यात चुका करतो.
०३३भौमितिक आकृती यांची  नावे अचूकपणे सांगत नाही.
०३४भौमितिक आकृत्या काढताना चुकीची मापे घेतो.
०३५भौमितिक आकृत्याची परिमिती काढता येत नाही.
०३६भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ काढता येत नाही.
०३७भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगता येत नाही.
०३८मोठ्या संख्याचे वाचन करता येत नाही.
०३९राशींचे एकके सांगता येत नाही.
०४०लहान मोठ्या संख्या ओळखण्यात चुका करतो.

हे पण पहा :- १ ते १०० अक्षरी अंक मराठीत

सुधारणात्मक मूल्यमापन नोंदी गणित

अ क्रआकारिक नोंदी
०४१
विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगण्यात चुका करतो.
०४२शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवत नाही.
०४३संख्या अक्षरी लिहिता येत नाही.
०४४संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिता येत नाही.
०४५संख्या लेखनात चुका करतो.
०४६
संख्या वाचन व लेखन करताना चुका करतो.
०४७संख्या विस्तारीत रूपात लिहिता येत नाही.
०४८
संख्यांची तुलना करताना चुका करतो.
०४९संख्याचा क्रम ओळखत नाही.
०५०संख्याचे प्रकार सांगत नाही.
०५१
संख्यातील अंकाची स्थानिक किमती सांगता येत नाहीत.
०५२संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगता येत नाही.
०५३संख्यारेषेवरील अंकाची किंमती सांगता येत नाहीत.
०५४संख्यावरील मूलभूत क्रिया करण्यात चुका करतो.
०५५संख्येचा वर्ग करता येत नाही.
०५६
समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे देखील सोडवित नाही.
०५७सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करता येत नाही.
०५८सारणी व तक्ता तयार करता येत नाही.
०५९सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडविता येत नाहीत.
०६०स्वाध्याय पुस्तिका वेळेत पूर्ण करत नाही.

Ganit Akarik Mulymapan Nondi 712 KB



          तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी गणित | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी गणित | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी गणित | Akarik mulyamapan nondi ganit pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad