आकारिक मूल्यमापन नोंदी कला | Akarik mulyamapan nondi kala pdf | Varnanatmak nondi pdf - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 5, 2024

आकारिक मूल्यमापन नोंदी कला | Akarik mulyamapan nondi kala pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी कला

Akarik mulyamapan nondi kala pdf

वर्णनात्मक नोंदी PDF कला

आकारिक मूल्यमापन नोंदी कला | Akarik mulyamapan nondi kala pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी कला  ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi Kala pdf ) :- येथे तुम्हाला १३० कार्यानुभव विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी कला

अ क्रआकारिक नोंदी
००१अंकातून अक्षर चित्रनिर्मिती करतो.
००२आकर्षक चित्रे काढतो.
००३आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.
००४उत्तम प्रकारे नृत्य करतो.
००५कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.
००६कथावर आधारित कल्पनाचित्र रेखाटतो.
००७कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.
००८
कलात्मक दृष्टीकोन ठवतो.
००९कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
०१०कलेबद्दल  अभिरुची बाळगतो.
०११कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
०१२कलेविषयी रुचि ठेवतो.
०१३कविता/गीते गाताना गायनाचा आनंद घेतो.
०१४कवितांना स्वतःच्या वाली लावून म्हणतो.
०१५कागदापासून विविध कलाकृती बनवतो.
०१६कागदी जहाज, विमान इ. वस्तू बनवतो.
०१७कापडावर रंगकाम सुंदर करतो.
०१८कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  उत्तम करतो.
०१९कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य सादर करतो.
०२०कार्यक्रमात सामूहिकरीत्या  नृत्य सादर करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी कला

अ क्रआकारिक नोंदी
०२१कोलाज काम उत्कृष्ठ करतो.
०२२खडू/साबण कोरून त्रिमितीय आकार बनवते.
०२३गंमती जंमती सांगून इतरांना हसवतो.
०२४गट प्रसंग नाट्य  सादर करतो.
०२५गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.
०२६गायन स्पर्धेत सहभाग नोंदवतो.
०२७गीत कृतियुक्त  सादरीकरण करतो.
०२८
गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.
०२९गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.
०३०चित्र प्रदर्शन आवडीने पाहतो.
०३१
चित्रकला विषय आवडीचा आहे.
०३२चित्रकलेची आवड आहे.
०३३चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत सहभागी होतो.
०३४चित्रकलेत अभिरुची धेऊन आवडीने चित्र काढतो
०३५चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करतो.
०३६चित्राचे विविध प्रकार ओळखतो.
०३७चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
०३८चित्राच्या विविध  प्रदर्शनात सहभागी होतो.
०३९चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
०४०चित्रात  रंगकाम उत्कृष्टपणे करतो.

आकारिक नोंदी कला

अ क्रआकारिक नोंदी
०४१
चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो.
०४२चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.
०४३चित्रात रंग भरताना स्वतःच्या कल्पनाचा वापर करतो.
०४४चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो.
०४५चित्रे सुंदर काढतो.
०४६
चित्रे/विडीओ पाहून नृत्य प्रकार ओळखतो.
०४७टाल्या वाजवून गीताचा  नाद निर्माण कतो.
०४८
ठशांच्या साहाने  मानवाकृती करतो.
०४९ठशांपासून चित्रकृती बनवते.
०५०ठिपके जोडून चित्र पूर्ण करतो.
०५१
ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरतो.
०५२तालबद्ध हालचाली करतो.
०५३तालानुसार प्रात्यक्षिक सादर करतो
०५४दिलेले उपक्रम सूचनेप्रमाणे पूर्ण करतो.
०५५नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.
०५६
नाटयीकरना सहभागी होतो.
०५७नाट्यप्रवेशाचे प्रात्यक्षिकासह वाचन करतो.
०५८नाट्याभिनय करतो .
०५९नाट्यीकरणात आवडीने सहभाग घेतो.
०६०निरनिराळया स्वरालंकाराची जाण आहे.


वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी कला

अ क्रआकारिक नोंदी
०६१नृत्त्या मध्ये आवडीने सहभाग घेतो.
०६२नृत्य नाट्य यान सहभाग घेताना संकोच बाळगते.
०६३नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
०६४नृत्याची विशेष आवड आहे. 
०६५नृत्यातील काव्य समजून घेतो.
०६६नृत्यातील विविध मुद्रा सादर करतो.
०६७प्रत्येक उपक्रमात स्वतः भाग घेतो.
०६८
पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो.
०६९पाण्याचे उपयोग सांगतो.
०७०पणतीचे चित्र काढून रंगवतो.
०७१प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
०७२प्राणी व पक्षांचे मुखवटे तयार करतो.
०७३फलक-लेखन सुंदर करतो.
०७४फुलांचे व फळांचे चित्र काढतो.
०७५बडबडगीताचे अभिनयासह सादरीकरण करतो.
०७६मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.
०७७मातीकाम मन लाऊन आकर्षक करतो.
०७८मातीपासून कलाकुसरी करतो.
०७९मातीपासून विविध आकार बनवतो.
०८०मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.


वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी कला

अ क्रआकारिक नोंदी
०८१मुक्त आकाराचा वापर करून नक्षीकाम करतो.
०८२मुक्त रेखांकनाद्वारे  चित्रनिर्मिती करतो.
०८३मुक्त स्वराने गायन करावे.
०८४मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
०८५मूक अभिनय सादर करतो.
०८६रंगकाम जलद उत्कृष्ट प्रकारे करतो.
०८७रंगसंगती विषयी माहिती सांगतो.
०८८
रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
०८९राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होते.
०९०लोकनृत्य लोकगीते सादर करतो.
०९१लोकनृत्य/लोकगीते आवडीने पाहतो.
०९२वर्ग सजावट करतो.
०९३वर्ग सजावटीमध्ये सहभागी होतो.
०९४वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्न करतो.
०९५वर्गसजावटीसाठी सतत प्रयत्ननील असतो.
०९६वाद्यांचे प्रकार व त्यांची नावे सांगतो/ओळखतो.
०९७विचिध नृत्य प्रकारची माहिती घेतो.
०९८विनोद सुंदररित्या सादर करतो.
०९९विविध उत्सवांसाठी मातीच्या सुंदर मूर्ती स्वतः बनवतो.
१००हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.


वर्णनात्मक नोंदी कला

अ क्रआकारिक नोंदी
१०१विविध कलाप्रकाराचे कौशल्य प्राप्त करण्या साठी प्रयत्न करतो. 
१०२विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
१०३विविध कात्रणांच्या संयोजनातून चित्रनिर्मिती करतो.
१०४विविध चित्र उत्तम रित्या काढतो.
१०५विविध पक्ष्यांचे आवाज काढतो.
१०६विविध प्रकारे चित्र रेखाटन करतो.
१०७वेगवेगळ्या भाव-भावनांतील फरक  जपतो.
१०८
विविध रंग संगती बद्दल  माहिती सांगतो.
१०९विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात भाग घेतो.
११०विविध प्राण्यांचे आवाज काढतो.
१११वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.
११२व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत भाग घेतो.
११३शालेय स्नेहसंमेलनात सहभाग घेतो.
११४संगीतातील तालाची माहिती जानुन घेतो.
११५संगीतातील निरनिराळे बारकावे आत्मसात करतो.
११६संगीताबद्दल अभिरुची बाळगतो.
११७संगीताबद्धल अभिरुची बाळगतो.
११८संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.
११९संवाद सादरीकरण उत्तम करतो.
१२०सप्तस्वरांची सरगम म्हणतो.

हे पण पहा :- आलंकारिक शब्द

वर्णनात्मक नोंदी कला

अ क्रआकारिक नोंदी
१२१समूहगीतात  सहभागी होतो.
१२२समूहगीते/प्रार्थना सूर/लयीत गायन करतो.
१२३सर्व कलेबद्दल  मनातुन प्रेम बाळगतो.
१२४सर्व चित्रे सुंदर काढतो.
१२५सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.
१२६सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.
१२७सुंदर चित्रे काढतो.
१२८
सुंदर नृत्य करतो.
१२९सुचवलेली कृती करतो.
१३०सुचवलेल्या विषयावर सुंदर रेखाटन करतो.
१३१स्व निर्मितीतून आनंद मिळवितो.
१३२स्वनिर्मितीतून आनंद मिळवितो.
१३३स्वतःच्या  मनातील भावना व कल्पना चित्रामध्ये रेखाटतो.

Kala Akarik Mulymapan Nondi 703 KB

हे पण पहा :- समानार्थी शब्द


          तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी कला | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी कला | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी कला | Akarik mulyamapan nondi kala pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad