आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव | Akarik mulyamapan nondi karyanubhav pdf | Varnanatmak nondi pdf - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 6, 2024

आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव | Akarik mulyamapan nondi karyanubhav pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव

Akarik mulyamapan nondi karyanubhav pdf

वर्णनात्मक नोंदी PDF कार्यानुभव

आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव | Akarik mulyamapan nondi karyanubhav pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव  ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi Karyanubhav pdf ) :- येथे तुम्हाला १२० कार्यानुभव विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव

अ क्रआकारिक नोंदी
००१अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
००२आई वडिलांना कामात मदत करतो.
००३आत्मविश्वासाने कृती करतो.
००४आधुनिक साधनांचा वापर करतो.
००५आधुनिक साधनांची माहिती घेतो.
००६आधुनिक साधनांच्या वापराचे फायदे व तोटे सांगतो.
००७इतरांना उपक्रमात भाग घेण्यास मदत करतो.
००८
इतराना नेहमी मदत करण्यास तत्पर असतो.
००९उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.
०१०औषधी वनस्पती विषयी माहिती सांगतो.
०११कविता,गीत अगदी तालासुरात गायन करतो.
०१२कागदाच्या विविध वस्तू बनवतो.
०१३कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.
०१४कागदापासून सुंदर पताका बनवतो.
०१५कागदी फुले हुबेहूब बनवतो.
०१६कागदी बाहुली सुंदर बनवतो.
०१७कागदी मुखवटे सुंदर बनवतो.
०१८कापडापासून सुंदर रुमाल बनवतो.
०१९कापडावर नक्षीकाम सुंदर करतो.
०२०कार्यशाळेत इतरांना मदत करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव

अ क्रआकारिक नोंदी
०२१
कार्यशाळेत शिक्षकांचे सहकार्य घेतो.
०२२कार्यशाळेत सहभाग नोंदवतो.
०२३कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.
०२४
कार्यातुन शिक्षण याचे महत्व समजून घेतो.
०२५कृती उपक्रम आवडीने करतो.
०२६
कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो.
०२७कृती करताना नवीन तंत्राचा वापर करतो.
०२८
कृती,उपक्रम आवडीने करतो.
०२९कोणतीही  कृती स्वतःहून करण्याची इच्छा आहे.
०३०चर्चेत सहभागी होतो.
०३१
ज्ञानाचा उपयोग उपजीयेकीसाठी आहे हे जानतो.
०३२ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो.
०३३टाकाऊतून उपयोगी वस्तु तयार करतो.
०३४तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडतो.
०३५थर्माकोल पासून सुंदर घर बनवतो.
०३६
दिलेले प्रात्यक्षिक कार्या वेळेत पूर्ण करतो.
०३७दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो.
०३८दिलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक सादर करतो.
०३९दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
०४०निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव

अ क्रआकारिक नोंदी
०४१
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो.
०४२परिपाठात सहभाग घेण्यापूर्वी पूर्वतयारी नसते.
०४३परिसर स्वच्छ ठेवण्यास इतराना सांगतो.
०४४परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.
०४५परिसर स्वच्छ ठेवतो.
०४६
परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.
०४७परिसरातीत वास्तूविषयी माहिती देतो.
०४८
परिसरातील उद्योगाविषयी माहिती सांगतो.
०४९परिसरातील विविध गोष्टीची माहिती ठेवतो.
०५०पाण्याचा विविध ठिकाणी उपयोग सांगतो.
०५१
पाण्याचे उपयोग सांगतो.
०५२पाण्याचे महत्व जाणतो.
०५३पाण्याचे स्त्रोत सांगतो.
०५४पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो.
०५५पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो.
०५६
पोशाख निटनेटका व स्वच्छ ठेवावा.
०५७प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो.
०५८प्रकल्पाचे  सादरीकरण चागले करतो.
०५९प्रत्येक कृती अंती माहिती सांगतो.
०६०प्रत्येक कृती आत्मविश्वासाने करतो.


वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव

अ क्रआकारिक नोंदी
०६१
प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देतो.
०६२प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो.
०६३फुलाचा सुंदर हार बनवतो.
०६४बांबूच्या काड्यापासून  घर बनवतो.
०६५बांबूच्या काड्यापासून आकाशदिवा बनवतो.
०६६
बांबूच्या काड्यापासून पतंग बनवतो.
०६७
बागकामाची आवड आहे.
०६८
मण्यांची सुंदर माळ तयार करतो.
०६९मातकाम खूप आकर्षकपणे करतो.
०७०मातकाम व कागद्कामाची आवड आहे.
०७१
मातीचा बैल बनवतो.
०७२मातीची लहान भांडी तयार करून रंगवतो.
०७३मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवतो,
०७४मातीच्या वस्तु करून रंग देतो.
०७५मातीच्या वस्तू तयार करून सुंदर रंगवतो.
०७६
मातीच्या विविध वस्तू बनवतो.
०७७मातीच्या सुंदर सुंदर वस्तू तयार करतो.
०७८मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो.
०७९मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो.
०८०मानवाच्या विविध गरजा माहिती सांगतो.


वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव

अ क्रआकारिक नोंदी
०८१
राबवित असलेल्या  उपक्रमात व कृतीत नाविन्य आणतो.
०८२लाकडाची खेळणी तयार करतो.
०८३वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेतो.
०८४वर्ग सुशोभनासाठी मदत करतो.
०८५वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
०८६
वस्त्र चरकाची मुद्देसूद्ध माहिती देतो.
०८७विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.
०८८
विविध उपक्रमात स्वतःहुन भाग घेतो.
०८९विविध ऋतू विषयी माहिती सांगतो.
०९०विविध खेळणी बनवतो व रंग देतो.
०९१
विविध प्रकारची चित्रे जमवतो.
०९२विविध प्रकारचे शंख शिंपले जमवतो.
०९३विविध मातीचे नमुने एकत्र करतो.
०९४विविध मुल्यांची जोपासना करतो.
०९५विविध वस्तू पासून वालपीस बनवतो.
०९६
व्यावसाईक कौशल्य प्राप्त करतो.
०९७व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
०९८शालेय परिसर स्वच्छ ठेवतो.
०९९शालेय सफाई/वर्ग सजावट या कार्यांमध्ये स्वतः हून सहभाग घेतो.
१००शिक्षकाचे सहकार्य घेतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव

अ क्रआकारिक नोंदी
१०१श्रम करणाऱ्यांचा आदर करतो.
१०२श्रमाचे मोच जाणतो इतराना सांगतो.
१०३समजशील वर्तन करतो.
१०४समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.
१०५समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो.
१०६
सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी होतो.
१०७सांगितलेली  कृती, व उपक्रम आवडीने करतो.
१०८
सांगितलेल्या विषयाच्या  संदर्भाने अनुभव सांगतो.
१०९साधने वापरताना कालजी घेतो.
११०सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.
१११
साहित्य वापराबावत कौशल्य प्राप्त करतो.
११२साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.
११३सुंदररित्या हस्तकला तयार करतो.
११४सुचवलेला प्रत्येक उपक्रम गतीने करतो.
११५सूचना लक्षपूर्वक ऐकतो, पालन करतो.
११६
स्वतःचे समजशील वर्तन ठेवतो.
११७स्वतः चे साहित्य /यंत्रे यांची चांगली देखभाल करतो.
११८स्वतः तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो.
११९कार्यानुभव विषयात रमून जातो.
१२०हस्त-कलेची माहिती जाणून घेतो,

Karyanubhav Akarik Mulymapan Nondi 893 KB


          तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव | वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव | Akarik mulyamapan nondi karyanubhav pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad