आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी | Akarik mulyamapan nondi marathi pdf | Varnanatmak nondi pdf - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 11, 2024

आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी | Akarik mulyamapan nondi marathi pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी

Akarik mulyamapan nondi marathi pdf

वर्णनात्मक नोंदी PDF

आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी | Akarik mulyamapan nondi marathi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी / भाषा  ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi marathi pdf ) :- येथे तुम्हाला २०० भाषा / मराठी विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत तसेच ६० अडथळ्या / सुधारणात्मक नोंदी पण दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
००१अचूक अनुलेखन करतो.
००२न अडखळता वाचन करतो.
००३अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो.
००४पाठांतर चांगले आहे.
००५अवांतर वाचन करतो.
००६अचूक शृतलेखन करतो.
००७आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
००८
आपले विचार व भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
००९आपले विचार आत्मविश्वास पूर्वक मांडतो.
०१०आपले अनुभव स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
०११इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.
०१२उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.
०१३एकाग्रतेने व समजपूर्वक वाचन करतो 
०१४एखाद्या  सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.
०१५ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
०१६ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
०१७कथा कथन लक्षपुर्वक ऐकतो.
०१८कविता गायन मुक्त स्वरात करतो.
०१९कविता चालीमध्ये म्हणतो.
०२०कविता तालासुरात सादर करतो.

आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
०२१जोडाक्षरांचे वाचन योग्य व अचूक करावे.
०२२अक्षर वळणदार आहे.
०२३जेष्ठ व्यक्तिशी बोलताना नम्रतेने बोलतो.
०२४चित्रे पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
०२५चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
०२६चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.
०२७चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
०२८
चाचणीतील उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहितो
०२९चाचणी वेळेत, अचूक व न चुकता लिहितो.
०३०चर्चा ऐकून अनुरूप प्रश्न तयार करतो.
०३१
गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ. स्वरूपाने लेखन करतो.
०३२गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.
०३३कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
०३४कवितेच्या ओळी ऐकतो व संपूर्ण कविता म्हणतो.
०३५कविता गायला आवडते.
०३६
कविता तालासुरात साभिनय म्हणतो.
०३७कवितागीत गायन सुंदर चालीत  करतो
०३८कविता साभिनय सादर करतो.
०३९कविता योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.
०४०शाब्दिक खेळ खेळायला आवडते.


आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
०४१
पत्रलेखन मायनानुरूप करतो.
०४२गोष्टींचे वाचन करायला आवडते.
०४३नियम, सुचना  व शिस्त यांचे पालन करतो.
०४४निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो.
०४५नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
०४६
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
०४७
नाटयाभिनय छान करतो.
०४८
नाटयातील संवाद न अडखळता सादर करतो.
०४९दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.
०५०दिलेले संवाद पाठ करतो.
०५१
दिलेल्या शब्दावरून कथा लिहितो.
०५२
दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो
०५३दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.
०५४दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
०५५दिलेल्या विषयावर निबंध लिहितो.
०५६
दिलेल्या वाक्यावरून कथा लिहितो.
०५७दिलेल्या उतार्याचे  वाचन समजपूर्वक करतो.
०५८
दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.
०५९दिलेली  चाचणी सुंदर रित्या लिहितो.
०६०दिलेला स्वाध्याय वेळेवर पूर्ण करीत नाही.

आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
०६१बोलताना निर्भीडपणे बोलतो.
०६२बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन  वापरतो.
०६३बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
०६४बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो.
०६५बोलताना शब्दाचा स्पष्टपणे उच्चार करतो.
०६६बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
०६७बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.
०६८
भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
०६९भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
०७०भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो.
०७१भाषेच्या वापरत व्याकरणाचा उपयोग करतो.
०७२भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
०७३मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
०७४मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.
०७५मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.
०७६मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
०७७मुद्देसूद लेखन करतो.
०७८मोठ्यांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो.
०७९योग्य गतीने व आरोह-अवरोहाने वाचन करतो.
०८०ऱ्हस्व-दीर्घ लेखन अचूक करावे.


आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
०८१लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
०८२लेखन अचूक करतो.
०८३लेखन शुद्धतेवर अधिक भर देतो.
०८४लेखनाचे नियम पाळतो.
०८५लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
०८६लेखनाती गती उत्तम ठेवून लेखन करतो.
०८७वर्गात  नियमित फलख-लेखन करतो.
०८८
वर्गातील चर्चा, उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग हवा.
०८९वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
०९०वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो.
०९१वाचन न अडखळता करतो,
०९२वाचन स्पर्धेत सहभाग होतो 
०९३वाचनाची आवड आहे.
०९४विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
०९५विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
०९६विविध विषयावरील संवादात भाग घेतो 
०९७विषय दिल्यावर कथा तयार करून सांगतो.
०९८विषयाच्या अनुषंगाने प्रश्न तयार करतो.
०९९विषयानुसार वर्णनात्मक सुंदर निबंध लेखन करतो.
१००व्याकरणाचे नियम लक्षात घेवून लेखन करतो.

वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
१०१व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
१०२वाक्यप्रचार व म्हणी यांचा लेखनात वापर करतो.
१०३शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
१०४शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, बोधवाक्ये इ. चा लेखनात वापर करतो.
१०५शालेय उपक्रमात सतत सहभागी असतो.
१०६शिक्षकानी सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.
१०७शिक्षकानी सुचवलेल्या  विषयाला अनुसरून नाट्यीकरण करतो.
१०८
शुद्धलेखन अचूक करतो.
१०९शुद्धलेखनाचा अधिक सराव करावा.
११०शब्दसंग्रह करण्याची आवड आहे.
१११संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.
११२संवाद, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.
११३संवादाने अभिनयासह सादरीकरण करतो.
११४सवांद लक्षपूर्वक ऐकतो.
११५सवांद लक्षपूवथक ऐकतो.
११६सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग  घेतो
११७सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात निहितो.
११८सुचवलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
११९सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर
१२०सुचवलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.


वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
१२१सुचवलेले गीत, कविता अगदी तालासुरात म्हणतो.
१२२सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
१२३सुचवलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.
१२४सुचवलेल्या कडव्याचे अर्थ अचूक स्पष्टीकरण देतो.
१२५सुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.
१२६सुचवलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो.
१२७सुचवलेल्या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो.
१२८
सुचवलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगतो.
१२९सुचववलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
१३०सुचववलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.
१३१सुचववलेल्या शब्दाचे वचन ओळखतो.
१३२सुचववलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो.
१३३सुविचाराचा संग्रह करतो.
१३४सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करतो.
१३५स्वत:हून प्रश्न विचारतो.
१३६स्वतः चे  विचार, अनुभव, भावना व्यक्त करतो.
१३७स्वतः छोट्या छोट्या कविता तयार करतो.
१३८स्वतः लहान  कथा तयार करतो.
१३९स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
१४०स्वतःचे अनुभव स्व भाषेत सांगतो.

हे पण पहा :- शालेय अभिलेखे

वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
१४१बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.
१४२बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.
१४३बोलताना आत्मविश्वासपूर्वक बोजतो.
१४४बोलण्याच्या सुंदर शैलीने प्रभाव पाडतो.
१४५बोलण्याची भाषा, लाघवी व सुंदर आहे.
१४६बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ. वाचतो करतो.
१४७बोधकथा व त्यातील संदेश सांगतो.
१४८
प्रश्रांची उत्तरे पूर्ण वाक्यात देतो.
१४९प्रश्रांची उत्तरे अचूक लिहितो.
१५०प्रश्नांची योग्य समर्पक उतरे देतो
१५१प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो
१५२प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहितो.
१५३पत्रलेखनाचे नियम जाणून लेखन करतो.
१५४परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो
१५५पाठातील शंका विचारतो.
१५६प्रकल्प सुंदररीत्या सादर करतो.
१५७प्रकल्पसाठी साहित्य जमा करतो.
१५८प्रभावीपणे प्रकट वाचन करतो.
१५९प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
१६०प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.



वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
१६१
स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
१६२स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
१६३स्वयंअध्ययन करतो.
१६४स्वाध्याय अचूक सोडवितो.
१६५हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
१६६स्वर संधी ओळखतो.
१६७व्यंजन संधी ओळखतो.
१६८
संधी व त्याचे प्रकार सांगतो.
१६९केवल प्रयोगी अव्यय प्रकार सांगतो.
१७०उभयान्वयी अव्यय प्रकार सांगतो.
१७१शब्दयोगी अव्यय प्रकार सांगतो.
१७२क्रियाविशेषण अव्यय प्रकार सांगतो.
१७३विशेषणाचे प्रकार सांगतो.
१७४नामाला योग्य विशेषण लावतो.
१७५क्रियापदाचे प्रकार सांगतो.
१७६वाक्यातील क्रियापद ओळखतो.
१७७लिहिताना सर्वनामाचा योग्यप्रकारे वापर करतो.
१७८नामाचे प्रकार सांगतो.
१७९वाक्यातील नाम ओळखतो.
१८०शब्दांच्या जाती ओळखतो.

हे पण पहा :- देशभक्ति गीत

वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
१८१
विसर्ग संधी ओळखतो.
१८२समास व त्यांचे प्रकार सांगतो.
१८३तत्सम शब्द ओळखतो.
१८४तद्भव शब्द ओळखतो.
१८५देशी शब्द ओळखतो.
१८६परभाषीय शब्द ओळखतो.
१८७उपसर्गघटित शब्द ओळखतो.
१८८
प्रत्ययघटित शब्द ओळखतो.
१८९अभ्यस्त शब्द ओळखतो.
१९०सामासिक शब्द ओळखतो.
१९१काळ व त्याचे प्रकार सांगतो व ओळखतो.
१९२वाक्याचा काळ ओळखतो.
१९३विभक्ती व त्यांचे प्रकार सांगतो.
१९४वाक्याचे प्रकार सांगतो.
१९५शब्दातील सामान्य रूप व मुळ रूप सांगतो.
१९६धातुसाधित शब्द ओळखतो.
१९७नामाचे लिंग ओळखतो.
१९८दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द सांगतो.
१९९दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द सांगतो.
२००आलंकारिक शब्द सांगतो.


सुधारणात्मक नोंदी

सुधारणा आवश्यक नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
००१अनुलेखनात चुका करतो.
००२अडखळत वाचन करतो.
००३पाठांतर करत नाही.
००४शृतलेखनात चुका करतो.
००५बोलताना आत्मविश्वासाची उणीव जाणवते.
००६आपले विचार व भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करत नाही.
००७जोडाक्षरांचे वाचन करत नाही.
००८
चित्र वर्णन करता येत नाही.
००९गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर पूर्ण करत नाही.
०१०पत्रलेखनाच्या मायण्यात चुका करतो.
०११नियम, सुचना  व शिस्त यांचे पालन करत नाही.
०१२निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडता येत नाहीत.
०१३नाटयातील संवाद अडखळत सादर करतो.
०१४दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो नाही.
०१५दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलता येत नाही.
०१६बोलताना घाबरत बोलतो.
०१७बोलताना वयाप्रमाणे संबोधन वापरत नाही.
०१८बोलताना प्रमाण भाषेचा वापर करता येत नाही.
०१९बोलताना शब्दाचा अस्पष्ट उच्चार करतो.
०२०बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणत नाही.

सुधारणा आवश्यक नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
०२१बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करत नाही.
०२२भाषण करताना अडखळत बोलतो.
०२३भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकत नाही.
०२४भाषाचा वापर करताना व्याकरणाच्या नियमाचे पालन करत नाही.
०२५भाषेच्या वापरत व्याकरणाचा योग्यरीत्या उपयोग करत नाही.
०२६मजकूराचे वाचन करतो परंतु प्रश्नाची उत्तरे देत नाही.
०२७वाचन योग्य गतीने व आरोह-अवरोहाने करत नाही.
०२८
ऱ्हस्व-दीर्घ लेखन अचूक करावे.
०२९लेखन शुद्धतेवर अधिक भर द्यावा.
०३०लेखनाचे नियम पाळावेत.
०३१
लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करावा.
०३२लेखनातील गती वाढवावी.
०३३वर्गातील चर्चा, उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा.
०३४वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगता येत नाही.
०३५वाक्यप्रचार व म्हणीचा वाक्यात उपयोग करत नाही.
०३६वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करत नाही
०३७वाचन स्पर्धेत सहभाग घेत नाही.
०३८वाचनाचा कंटाळा करतो.
०३९वाक्यप्रचार व म्हणी यांचा लेखनात वापर करत नाही.
०४०शालेय उपक्रमात सहभागी होत नाही.

Read Also :-  Action Verbs

सुधारणा आवश्यक नोंदी मराठी

अ क्रआकारिक नोंदी
०४१
शुद्धलेखनाचा अधिक सराव करावा.
०४२वाचनाचा अधिक सराव करावा.
०४३संवाद साधण्याच्या कौशल्या अभाव आहे.
०४४सवांद लक्षपूवथक ऐकत नाही.
०४५सहशालेय उपक्रमात सहभाग  घेत नाही.
०४६
स्वत:हून प्रश्न विचारत नाही.
०४७स्वतः चे  विचार, अनुभव, भावना व्यक्त करत नाही.
०४८
प्रश्रांची उत्तरे लिहिताना चुका करतो.
०४९स्वयंअध्ययन करत नाही.
०५०हस्ताक्षर वळणदार काढावे.
०५१
दिलेलेल्या शब्दाचे यमक शब्द सांगत नाही.
०५२दिलेलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द सांगत नाही.
०५३दिलेलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द सांगत नाही
०५४दिलेलेल्या शब्दाचे वचन बदलता येत नाही.
०५५दिलेलेल्या शब्दाचे लिंग बदलता येत नाही.
०५६
वाक्यातील नाम ओळखत नाही.
०५७योग्य सर्वनामाचा उपयोग करत नाही.
०५८नामासाठी योग्य विशेषण वापरता येत नाही.
०५९वाक्याचा काळ ओळखता येत नाही.
०६०शब्दाची संधी ओळखता येत नाही.

Marathi Akarik Mulymapan Nondi 789 KB


          तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी मराठी / भाषा | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी मराठी | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी मराठी | Akarik mulyamapan nondi marathi pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad