आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान | Akarik mulyamapan nondi Science pdf | Varnanatmak nondi pdf - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 25, 2024

आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान | Akarik mulyamapan nondi Science pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान

Akarik mulyamapan nondi Science pdf

वर्णनात्मक नोंदी PDF

आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान | Akarik mulyamapan nondi Science pdf | Varnanatmak nondi pdf

आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi Science pdf ) :- येथे तुम्हाला ८५ विज्ञान विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत तसेच ५५ अडथळ्या / सुधारणात्मक नोंदी पण दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
००१ अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो.
००२अन्नाचे महत्व ओळखतो.
००३अवकाशीय घटना समजून घेतो.
००४आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो.
००५आधुनिक शोधाची माहिती घेतो.
००६आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.
००७घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो.
००८
घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगतो.
००९चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो.
०१०छोटे छोटे प्रयोग करून दाखवतो.
०११छोटे छोटे प्रयोग करून पाहतो.
०१२जिज्ञासू व निरीक्षणवादी आहे.
०१३जैविक व अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो.
०१४ज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो.
०१५टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो.
०१६धातू व अधातू सांगतो.
०१७धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो.
०१८नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो.
०१९नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो.
०२०नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो.

हे पण पहा :- विज्ञान दिन

आकारिक नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
०२१पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो.
०२२परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो.
०२३परिसरातील बदलांची नोंद घेतो.
०२४पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो.
०२५पाण्याचे महत्व जाणतो.
०२६पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो.
०२७पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो.
०२८
प्रथमोपचाराची माहिती सांगतो.
०२९प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो.
०३०प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो.
०३१
प्रयोग करताना केलेली कृती सांगतो.
०३२प्रयोग साहित्य काळजीपूर्वक वापरतो.
०३३प्रयोग साहित्याची योग्य अचूक मांडणी करतो.
०३४प्रयोगाअंती अनुभवासह आपले मत सांगतो.
०३५प्रयोगाअंती निष्कर्षासह आपले मत सांगतो.
०३६प्रयोगाच्या अचूक आकृत्या काढतो.
०३७प्रयोगाची कृती सफाईदारपणे करतो.
०३८प्रयोगाची रचना प्रमाणबद्ध  केलेली आकृती काढतो.
०३९प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो.
०४०प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो.


वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
०४१
प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
०४२प्राणांचे प्रकार ओळखतो.
०४३प्राणीमात्र संबंधाने विविध प्रश्न विचारतो.
०४४बदलाचे प्रकार सांगतो.
०४५बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो.
०४६
भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो.
०४७मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो.
०४८
मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो.
०४९मोबाईल कसा काम करतो याबाबत माहिती मिळवतो.
०५०योग्य अयोग्य सवयी समजून घेतो.
०५१
रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो.
०५२रोगावरील उपायाची माहिती करून घेतो.
०५३वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो.
०५४विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
०५५विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो.
०५६
विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो.
०५७विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती देतो.
०५८विज्ञानातील गंमतीजमती सांगतो.
०५९विज्ञानातील शोध , शास्त्रज्ञ व संशोधक यांची माहिति वाचतो.
०६०विज्ञानासंदर्भाने स्वकल्पना मांडतो.


वर्णनात्मक नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
०६१विविध आजाराची माहिती जाणून घेतो.
०६२विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो.
०६३विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो.
०६४विविध वस्तूंचा वापर उपयोग स्पष्ट करतो.
०६५विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देतो.
०६६विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.
०६७वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो.
०६८
वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो.
०६९वैज्ञानिक राशीची एकके सांगतो.
०७०वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो.
०७१वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो.
०७२वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो.
०७३शरीराची स्वच्छता गरज व महत्व जाणतो.
०७४शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी साहित्य बनवतो.
०७५सजीव निर्जीव ओळखतो.
०७६सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
०७७समतोल आहाराचे महत्व सांगतो.
०७८सर्व प्राणीमात्राच्या गरजा समजून घेतो.
०७९सहशालेय उपक्रमातच आवडीने सहभागी होतो.
०८०साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो.


आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
०८१सूर्य मालेविषयी माहिती सांगतो.
०८२सूर्यमाला कशी तयार होते सांगतो.
०८३सेल बटरीच्या आधारे पंखा तयार करतो.
०८४स्वतः सुदृढ राहण्याचा प्रयत्न करतो.
०८५स्वतःला पडलेले प्रश्न विचारतो.

सुधारणात्मक नोंदी

सुधारणा आवश्यक नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
००१अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करत नाही.
००२अन्नाचे महत्व ओळखत नाही.
००३अवकाशीय घटना समजत.
००४आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे सांगत नाही.
००५आधुनिक शोधाची माहिती घेत नाही.
००६आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.
००७घटनेमागील योग्य करणे शोधत नाही.
००८
घटनेमागील स्वतःचा अनुभव सांगता येत नाही.
००९चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखता येत नाही.
०१०जिज्ञासू व निरीक्षणवादी वृत्ती नाही.
०११जैविक व अजैविक घटकाचे वर्गीकरण करता येत नाही.
०१२ज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणत नाही.
०१३टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करता येत नाही.
०१४धातू व अधातू यातील फरक सांगता येत नाही.
०१५धोकादायक वस्तु हाताळताना कळाजी घेत नाही.
०१६नैसर्गिक आपत्तीची माहिती सांगता येत नाही.
०१७नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेत नाही.
०१८नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगता येत नाही.
०१९पदार्थ्याच्या संज्ञा सांगत नाही.
०२०परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेत नाही.


सुधारणात्मक नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
०२१परिसरातील बदलांची नोंद ठेवत नाही.
०२२पाण्याचे महत्व जाणत नाही.
०२३पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजत नाही.
०२४प्रथमोपचाराची माहिती सांगता येत नाही.
०२५प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगत नाही.
०२६प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगत नाही.
०२७प्रयोग साहित्य निष्काळजीपणे वापरतो.
०२८
प्रयोग साहित्याची योग्य अचूक मांडणी करत नाही.
०२९प्रयोगाअंती अनुभवासह आपले मत सांगता येत नाही.
०३०प्रयोगाअंती निष्कर्षासह आपले मत सांगता येत नाही.
०३१
प्रयोगाच्या आकृत्या अचूकपणे काढता येत नाही.
०३२प्रयोगाची कृती करताना चुका करतो.
०३३प्रण्यानचे प्रकार ओळखता येत नाही.
०३४बदलाचे प्रकार सांगता येत नाही.
०३५बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करता येत नाही.
०३६भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करता येत नाही
०३७मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका सांगता येत नाही.
०३८रोगाची माहिती व लक्षणे सांगता येत नाही.
०३९वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगता येत नाही.
०४०विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही.


सुधारणा आवश्यक नोंदी विज्ञान

अ क्रआकारिक नोंदी
०४१
विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणत नाही.
०४२विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगता येत नाही
०४३विज्ञानातील गंमतीजमती सांगता येत नाही.
०४४विज्ञानातील शोध , शास्त्रज्ञ व संशोधक यांची माहिती नाही.
०४५विज्ञानासंदर्भाने स्वकल्पना मांडत नाही.
०४६
विविध आजाराची माहिती जाणून घेतो.
०४७विविध पदार्थाचे गुणधर्म सांगता येत नाही.
०४८
विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगता येत नाही.
०४९वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासत नाही.
०५०वैज्ञानिक राशीची एकके सांगता येत नाही.
०५१
वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचत नाही.
०५२शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी साहित्य बनवत नाही.
०५३सजीव व निर्जीव वर्गीकरण करता येत नाही.
०५४समतोल आहाराचे महत्व सांगता येत नाही.
०५५सहशालेय उपक्रमात सहभागी होत नाही.

Science Akarik Mulymapan Nondi 699 KB



          तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी विज्ञान | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी विज्ञान | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी विज्ञान | Akarik mulyamapan nondi Science pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad