आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण
Akarik mulyamapan nondi Sharirik Shikshan pdf
वर्णनात्मक नोंदी PDF शारीरिक शिक्षण
आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi Sharirik Shikshan pdf ) :- येथे तुम्हाला १२० कार्यानुभव विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण ( वर्णनात्मक नोंदी pdf | Akarik mulyamapan nondi Sharirik Shikshan pdf ) :- येथे तुम्हाला १२० कार्यानुभव विषयाच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण
अ क्र आकारिक नोंदी ००१ अन्नघटका विषयी माहिती सांगतो. ००२ आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो. ००३ आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क असतो. ००४ आरोग्यदायी सवयीचे पालन करतो. ००५ आरोग्या विषयी जागरूक आहे. ००६ आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो. ००७ आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणतो. ००८
आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो. ००९ आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो. ०१० इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो. ०११ एरोबिक्सचे व्यायामप्रकार मन लावून करतो. ०१२ कलेविषयी रुचि ठेवतो. ०१३ कवायत प्रकारची माहिती घेतो. ०१४ कवायत संचलनात सहभागी होते. ०१५ कवायतीचे खेडे व बैठे प्रकार मन लावून करतो. ०१६ कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो. ०१७ क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो. ०१८ क्रीडांगणाची आखणी करताना मदत करतो. ०१९ खडे व बैठे कवायत प्रकार करतो. ०२० खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
००१ | अन्नघटका विषयी माहिती सांगतो. |
००२ | आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो. |
००३ | आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क असतो. |
००४ | आरोग्यदायी सवयीचे पालन करतो. |
००५ | आरोग्या विषयी जागरूक आहे. |
००६ | आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो. |
००७ | आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणतो. |
००८ | आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो. |
००९ | आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो. |
०१० | इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो. |
०११ | एरोबिक्सचे व्यायामप्रकार मन लावून करतो. |
०१२ | कलेविषयी रुचि ठेवतो. |
०१३ | कवायत प्रकारची माहिती घेतो. |
०१४ | कवायत संचलनात सहभागी होते. |
०१५ | कवायतीचे खेडे व बैठे प्रकार मन लावून करतो. |
०१६ | कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो. |
०१७ | क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो. |
०१८ | क्रीडांगणाची आखणी करताना मदत करतो. |
०१९ | खडे व बैठे कवायत प्रकार करतो. |
०२० | खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो |
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण
अ क्र आकारिक नोंदी ०२१ खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहे. ०२२ खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो. ०२३ खेळत सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपतो. ०२४ खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो. ०२५ खेळाचे महत्व समजून घेतो. ०२६ खेळाचे मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. ०२७ खेळाच्या नियमांचे तंतोतंत पालन करतो. ०२८
खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो. ०२९ खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो. ०३० खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो. ०३१ खेळात प्रामाणिकपणा हा महत्त्वाचे गुण आहे. ०३२ खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो. ०३३ खेळात सहभाग घेताना संकोच बाळगतो. ०३४ खेळातून आनंद मिळवतो. ०३५ खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो. ०३६ खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो. ०३७ गटाचे नेतृत्व करतो. ०३८ गटात गटाचे नेतृत्व करतो ०३९ गटातील सहकाऱ्याना मार्गदर्शन करतो. ०४० जय पराजय आनंदाने स्विकारतो
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०२१ | खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहे. |
०२२ | खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो. |
०२३ | खेळत सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपतो. |
०२४ | खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो. |
०२५ | खेळाचे महत्व समजून घेतो. |
०२६ | खेळाचे मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. |
०२७ | खेळाच्या नियमांचे तंतोतंत पालन करतो. |
०२८ | खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो. |
०२९ | खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो. |
०३० | खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो. |
०३१ | खेळात प्रामाणिकपणा हा महत्त्वाचे गुण आहे. |
०३२ | खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो. |
०३३ | खेळात सहभाग घेताना संकोच बाळगतो. |
०३४ | खेळातून आनंद मिळवतो. |
०३५ | खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो. |
०३६ | खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो. |
०३७ | गटाचे नेतृत्व करतो. |
०३८ | गटात गटाचे नेतृत्व करतो |
०३९ | गटातील सहकाऱ्याना मार्गदर्शन करतो. |
०४० | जय पराजय आनंदाने स्विकारतो |
आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण
अ क्र आकारिक नोंदी ०४१ जय पराजय आनंदाने स्वीकारतो. ०४२ तालबद्ध हालचाली करतो. ०४३ हस्तमुक्त हालचाली जलदपणे करतो. ०४४ तालबद्ध हालचाली सुबक करतो. ०४५ दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो. ०४६ दूरदृर्शनवरील खेळाची सामने आवडीने पाहतो. ०४७ दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो. ०४८
पंचाच्या निर्णयाचे आदर करतो. ०४९ परिपाठामध्ये नेहमी सहभाग घेतो. ०५० परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो. ०५१ पारंपारिक खेळ आवडीने खेळती. ०५२ पारंपारिक खेळ, नाव, माहिती सांगतो. ०५३ प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करतो. ०५४ प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करतो. ०५५ प्रकल्य खेळाची माहिती सादर करतो. ०५६ प्रत्येक कृती सफाईदारपणे करतो. ०५७ प्रथमोपचार पेटीचा वापर करतो. ०५८ प्राणायाम नियमितपणे करतो. ०५९ बैठे, खेडे कवायत प्रकार करतो. ०६० मनोरंजक खेळात सहभागी होतो.
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०४१ | जय पराजय आनंदाने स्वीकारतो. |
०४२ | तालबद्ध हालचाली करतो. |
०४३ | हस्तमुक्त हालचाली जलदपणे करतो. |
०४४ | तालबद्ध हालचाली सुबक करतो. |
०४५ | दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो. |
०४६ | दूरदृर्शनवरील खेळाची सामने आवडीने पाहतो. |
०४७ | दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो. |
०४८ | पंचाच्या निर्णयाचे आदर करतो. |
०४९ | परिपाठामध्ये नेहमी सहभाग घेतो. |
०५० | परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो. |
०५१ | पारंपारिक खेळ आवडीने खेळती. |
०५२ | पारंपारिक खेळ, नाव, माहिती सांगतो. |
०५३ | प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करतो. |
०५४ | प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करतो. |
०५५ | प्रकल्य खेळाची माहिती सादर करतो. |
०५६ | प्रत्येक कृती सफाईदारपणे करतो. |
०५७ | प्रथमोपचार पेटीचा वापर करतो. |
०५८ | प्राणायाम नियमितपणे करतो. |
०५९ | बैठे, खेडे कवायत प्रकार करतो. |
०६० | मनोरंजक खेळात सहभागी होतो. |
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण
अ क्र आकारिक नोंदी ०६१ मित्रना घेऊन मैदानाची आखणी करतो. ०६२ मुक्त हालचाली सुबकपणे करतो. ०६३ मैदान स्वच्छ राखण्यास तत्पर राहतो. ०६४ मैदानाची निगा राखतो. ०६५ मैदानाची स्वच्छता करतो. ०६६ मैदानावरील खेळाचे नियम पाळतो. ०६७ मैदानावरील विविध कामे आवडीने करतो. ०६८
योगासनाचे प्रकार करून दाखवतो. ०६९ योगासनाचे प्रकार कुशलतेने करतो. ०७० योगासनाचे प्रकार मन लावून करतो. ०७१ योगासानाविषयी माहिती सांगतो. ०७२ राहणीमान स्वच्छ व नीटनेटके ठेवतो. ०७३ विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो. ०७४ विविध खेळाची माहिती करून घेतो. ०७५ विविध खेळाची माहिती सांगतो. ०७६ विविध खेळाच्या नियमांची माहिती सांगतो. ०७७ विविध खेळाच्या मैदानाची मापे सांगतो. ०७८ विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो. ०७९ विविध खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगतो. ०८० विविध खेळाविषयी रुची ठेवतो.
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०६१ | मित्रना घेऊन मैदानाची आखणी करतो. |
०६२ | मुक्त हालचाली सुबकपणे करतो. |
०६३ | मैदान स्वच्छ राखण्यास तत्पर राहतो. |
०६४ | मैदानाची निगा राखतो. |
०६५ | मैदानाची स्वच्छता करतो. |
०६६ | मैदानावरील खेळाचे नियम पाळतो. |
०६७ | मैदानावरील विविध कामे आवडीने करतो. |
०६८ | योगासनाचे प्रकार करून दाखवतो. |
०६९ | योगासनाचे प्रकार कुशलतेने करतो. |
०७० | योगासनाचे प्रकार मन लावून करतो. |
०७१ | योगासानाविषयी माहिती सांगतो. |
०७२ | राहणीमान स्वच्छ व नीटनेटके ठेवतो. |
०७३ | विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो. |
०७४ | विविध खेळाची माहिती करून घेतो. |
०७५ | विविध खेळाची माहिती सांगतो. |
०७६ | विविध खेळाच्या नियमांची माहिती सांगतो. |
०७७ | विविध खेळाच्या मैदानाची मापे सांगतो. |
०७८ | विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो. |
०७९ | विविध खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगतो. |
०८० | विविध खेळाविषयी रुची ठेवतो. |
वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण
अ क्र आकारिक नोंदी ०८१ विविध योगासनाची माहिती घेतो. ०८२ विविध योगासने कुशलतेने करतो. ०८३ विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो. ०८४ विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो. ०८५ विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो. ०८६ विविध व्यायामाचे प्रकार मन लावून करतो. ०८७ विविध हालचाली त्वरित करतो. ०८८
वेळेचे काटेकोर पणे पालन करतो. ०८९ वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो. ०९० वैयक्तिक खेळात आवडीने सहभागी होते. ०९१ शारीरिक श्रम आनंदाने करतो. ०९२ शालेय , खेळाच्या शिस्तीचे पालन करतो. ०९३ शिक्षक नसताना इतरांना मार्गदर्शन करतो. ०९४ शिस्तीचे पालन करतो. ०९५ श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो. ०९६ सकस आहाराचे महत्व जाणतो. ०९७ सर्व खेलाचे नियम पाळतो ०९८ सर्व खेळ आवड़ीने खेळतो. ०९९ सर्व खेळाचे नियम जाणून घेतो. १०० सर्व खेळाच्या नियमांचे पालन करतो.
हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
०८१ | विविध योगासनाची माहिती घेतो. |
०८२ | विविध योगासने कुशलतेने करतो. |
०८३ | विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो. |
०८४ | विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो. |
०८५ | विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो. |
०८६ | विविध व्यायामाचे प्रकार मन लावून करतो. |
०८७ | विविध हालचाली त्वरित करतो. |
०८८ | वेळेचे काटेकोर पणे पालन करतो. |
०८९ | वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो. |
०९० | वैयक्तिक खेळात आवडीने सहभागी होते. |
०९१ | शारीरिक श्रम आनंदाने करतो. |
०९२ | शालेय , खेळाच्या शिस्तीचे पालन करतो. |
०९३ | शिक्षक नसताना इतरांना मार्गदर्शन करतो. |
०९४ | शिस्तीचे पालन करतो. |
०९५ | श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो. |
०९६ | सकस आहाराचे महत्व जाणतो. |
०९७ | सर्व खेलाचे नियम पाळतो |
०९८ | सर्व खेळ आवड़ीने खेळतो. |
०९९ | सर्व खेळाचे नियम जाणून घेतो. |
१०० | सर्व खेळाच्या नियमांचे पालन करतो. |
हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण
अ क्र आकारिक नोंदी १०१ सर्व खेळात उस्त्फुर्तपणे भाग घेतो. १०२ सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करतो. १०३ सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करतो. १०४ सामुदाईक खेळात आवडीने सहभागी होते. १०५ सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो. १०६ साहित्य कवायत प्रकार करतो. १०७ साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करतो. १०८
सुचणे प्रमाणे कृती करतो. १०९ सुचवलिले व्यायाम प्रकारण अचूक करतो. ११० सूर्य नमस्कार कुशलतेने करतो. १११ सूर्यनमस्कार कुशलतेने करतो. ११२ सूर्यनमस्कार नियमितपणे करतो ११३ स्पर्धेत आपल्या गटाचे नेतृत्त्व करतो. ११४ स्पर्धेत चुरशीने खेळतो. ११५ स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो. ११६ स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करतो. ११७ स्वतःच्या पोषाखाबाबत जागरूक आहे. ११८ कबड्डी छान खेळतो. ११९ खो-खो उत्तम खेळतो. १२० धावण्याची शर्यत उत्तम करतो.
https://drive.google.com/uc?export=download&id=1GR9lmtqoq5mleO7owtKq8yaYa-7Tyz1B
अ क्र | आकारिक नोंदी |
---|---|
१०१ | सर्व खेळात उस्त्फुर्तपणे भाग घेतो. |
१०२ | सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करतो. |
१०३ | सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करतो. |
१०४ | सामुदाईक खेळात आवडीने सहभागी होते. |
१०५ | सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो. |
१०६ | साहित्य कवायत प्रकार करतो. |
१०७ | साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करतो. |
१०८ | सुचणे प्रमाणे कृती करतो. |
१०९ | सुचवलिले व्यायाम प्रकारण अचूक करतो. |
११० | सूर्य नमस्कार कुशलतेने करतो. |
१११ | सूर्यनमस्कार कुशलतेने करतो. |
११२ | सूर्यनमस्कार नियमितपणे करतो |
११३ | स्पर्धेत आपल्या गटाचे नेतृत्त्व करतो. |
११४ | स्पर्धेत चुरशीने खेळतो. |
११५ | स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो. |
११६ | स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करतो. |
११७ | स्वतःच्या पोषाखाबाबत जागरूक आहे. |
११८ | कबड्डी छान खेळतो. |
११९ | खो-खो उत्तम खेळतो. |
१२० | धावण्याची शर्यत उत्तम करतो. |
https://drive.google.com/uc?export=download&id=1GR9lmtqoq5mleO7owtKq8yaYa-7Tyz1B
हे पण पहा :- विभक्ती व त्यांचे प्रकार
हे पण पहा :- विभक्ती व त्यांचे प्रकार
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी शारीरिक शिक्षण | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण | Akarik mulyamapan nondi Sharirik Shikshan pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला आकारिक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण | वर्णनात्मक नोंदी pdf | सुधारणा आवश्यक नोंदी शारीरिक शिक्षण | वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी शारीरिक शिक्षण | Akarik mulyamapan nondi Sharirik Shikshan pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box