७ मार्च दिनविशेष
7 March Dinvishesh
7 March day special in Marathi
७ मार्च दिनविशेष ( 7 March Dinvishesh | 7 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ७ मार्च दिनविशेष ( 7 March Dinvishesh | 7 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
७ मार्च दिनविशेष
7 March Dinvishesh
7 March day special in Marathi
@ दादोजी कोंडदेव यांचे पुण्यतिथी. [Death anniversary of Dadoji Konddev.]
[१६४७]=> छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन.
[१७६५]=> फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म.
[१७९२]=> ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचा जन्म.
[१८४९]=> महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म.
[१८७६]=> अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
[१९११]=> ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म.
[१९१८]=> मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
[१९२२]=> रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन.
[१९३४]=> भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.
[१९३६]=> दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
[१९४२]=> भारतीय क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांचा जन्म.
[१९५२]=> तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.
[१९५२]=> वेस्ट इंडियन क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस यांचा जन्म.
[१९५५]=> चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म.
[१९६१]=> भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन.
[१९७४]=> माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.
[१९९३]=> माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचे निधन.
[२०००]=> कथालेखक प्रा. प्रभाकर तामणे यांचे निधन.
[२००६]=> लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
[२००९]=> केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
[२०१२]=> संगीतकार रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन.
हे पण पहा :- क्रियाविशेषण अव्यय
तुम्हाला ७ मार्च दिनविशेष | 7 March Dinvishesh | 7 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box