भारतातील पहिल्या महिला | First Lady of India - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 2, 2024

भारतातील पहिल्या महिला | First Lady of India

भारतातील पहिल्या महिला

First Lady of India

भारतातील पहिल्या महिला | First Lady of India

भारतातील प्रथम महिला


नावपद
इंदिरा गांधीपंतप्रधान
सी. बी. मुथम्माराजदूत
सरोजिनी नायडूराज्यपाल (उत्तरप्रदेश)
सुचेता कृपलानीमुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
राजकुमारी अमृत कौरकेंद्रीय मंत्री
सुलोचना मोदीमहापौर
सावित्रीबाई फुलेशिक्षक - मुख्याध्यापिका
कार्नेलिया सोराबजीबॅरिस्टर
मदर टेरेसानोबेल पारितोषिक विजेती
अरूंधती रॉयबुकर पारितोषिक विजेती
भानू अथय्याऑस्कर पुरस्कार विजेती
रिटा फारियामिस वर्ल्ड
सुष्मिता सेनमिस युनिव्हर्स
कॅप्टन चंद्रापॅराशूटमधून उडी घेणारी
किरण बेदीपोलीस सेवा महिला अधिकारी
कल्पना चावलाअंतराळ प्रवास करणारी
इंदिरा चावडाभारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
बच्चेंद्री पालएव्हरेस्ट सर करणारी (गिर्यारोहक)
मंजुळा पद्मनाभनव्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर
आरती साहाइंग्लिश खाडी पोहून जाणारी ( जलतरणपटू )
डॉ. अदिती पंतअंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी (शास्त्रज्ञ)
सुरेखा यादव-भोसलेआशियातील रेल्वे इंजिन ड्रायव्हर
देविकाराणी रौरिचदादासाहेब फाळके पुरस्कार विजेती
डॉ. इंदिराहिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी डॉक्टर
संतोष यादवदोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी (गिर्यारोहक)
करनाम मल्लेश्वरीऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती ( मल्ल )
हंसाबेन मेहताउपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे)
उज्ज्वला पाटील-धरशिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी 
शीतल महाजनपॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी 
फातिमाबिबी मिरासाहेबसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिश
संगीता गुजून सक्सेनायुद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी ( फ्लाईंग ऑफिसर )
कमला सोहोनीकेंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी ( शास्त्रज्ञ )
विजयालक्ष्मी पंडीतसंयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची आणि जगातील अध्यक्ष
डॉ. आनंदी गोपाळ जोशीविदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी ( डॉक्टर )


          तुम्हाला भारतातील पहिल्या महिला | First Lady of India ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad