आकारिक मूल्यमापन विशेष प्रगती नोंदी
Vishesh pragati nondi in marathi pdf
Akarik mulyamapan nondi vishesh pragati pdf
वर्णनात्मक नोंदी PDF विशेष प्रगती
आकारिक मूल्यमापन विशेष प्रगती नोंदी ( वर्णनात्मक नोंदी pdf | Vishesh pragati nondi in marathi pdf | Akarik mulyamapan Vishesh pragati nondi in marathi pdf ) :- येथे तुम्हाला १२० विशेष प्रगती नोंदी / आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन विशेष प्रगती नोंदी ( वर्णनात्मक नोंदी pdf | Vishesh pragati nondi in marathi pdf | Akarik mulyamapan Vishesh pragati nondi in marathi pdf ) :- येथे तुम्हाला १२० विशेष प्रगती नोंदी / आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी फक्त तुम्हाला मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या आकारिक नोंदी / वर्णनात्मक नोंदी लिहिताना त्यांचे निरीक्षण करून लिहाल ही अपेक्षा करतो.
आकारिक मूल्यमापन नोंदी विशेष प्रगती
अ क्र विशेष प्रगती नोंदी ००१ अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो. ००२ अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो ००३ अभ्यासात नियमितता आहे ००४ अभ्यासात सातत्य आहे. ००५ अवांतर वाचन करतो ००६ अवांतर वाचन व पाठांतर करतो. ००७ आकृत्या सुबक काढतो. ००८
आत्मविश्वासपूर्वक बोलतो. ००९ आपले विचार अनुभव, भावना पत्रातून लिहितो ०१० आपले विचार अनुभव, भावना व्यक्त करतो. ०११ इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो. ०१२ इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो. ०१३ इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा. ०१४ उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. ०१५ उपक्रमात सहभाग घेतो. ०१६ उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो. ०१७ ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो. ०१८ ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो. ०१९ ऐतिहासिक माहिती मिळवतो. ०२० कविता चालीमध्ये म्हणतो.
हे पण पहा :- आकारिक मूल्यमापन नोंदी कला
अ क्र | विशेष प्रगती नोंदी |
---|---|
००१ | अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो. |
००२ | अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो |
००३ | अभ्यासात नियमितता आहे |
००४ | अभ्यासात सातत्य आहे. |
००५ | अवांतर वाचन करतो |
००६ | अवांतर वाचन व पाठांतर करतो. |
००७ | आकृत्या सुबक काढतो. |
००८ | आत्मविश्वासपूर्वक बोलतो. |
००९ | आपले विचार अनुभव, भावना पत्रातून लिहितो |
०१० | आपले विचार अनुभव, भावना व्यक्त करतो. |
०११ | इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो. |
०१२ | इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो. |
०१३ | इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा. |
०१४ | उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. |
०१५ | उपक्रमात सहभाग घेतो. |
०१६ | उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतो. |
०१७ | ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वतःच्या शब्दात सांगतो. |
०१८ | ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो. |
०१९ | ऐतिहासिक माहिती मिळवतो. |
०२० | कविता चालीमध्ये म्हणतो. |
हे पण पहा :- आकारिक मूल्यमापन नोंदी कला
आकारिक मूल्यमापन विशेष प्रगतीक नोदी
अ क्र विशेष प्रगती नोंदी ०२१ कविता तालासुरात साभिनय म्हणतो. ०२२ कविता पाठांतर करतो व सुरात गातो. ०२३ कार्यानुभवातील वस्तू बनवितो. ०२४ कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो ०२५ कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो. ०२६ क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो. ०२७ खेळ उत्तम प्रकारे खेळतो ०२८
खेळण्यात विशेष प्रगती ०२९ गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो. ०३० गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो. ०३१ गणितातील क्रिया अचूक करतो. ०३२ गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो. ०३३ गृहपाठ वेळेत पूर्ण करतो. ०३४ गोष्टी, कविता, लेख वर्णन इ स्वरुपाने लेखन करतो ०३५ चित्रकलेत विशेष प्रगती. ०३६ चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो. ०३७ चित्रे छान काढतो व रंगवतो. ०३८ तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो. ०३९ दररोज शाळेत उपस्थित राहतो. ०४० दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो.
अ क्र | विशेष प्रगती नोंदी |
---|---|
०२१ | कविता तालासुरात साभिनय म्हणतो. |
०२२ | कविता पाठांतर करतो व सुरात गातो. |
०२३ | कार्यानुभवातील वस्तू बनवितो. |
०२४ | कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो |
०२५ | कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो. |
०२६ | क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतो. |
०२७ | खेळ उत्तम प्रकारे खेळतो |
०२८ | खेळण्यात विशेष प्रगती |
०२९ | गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो. |
०३० | गणितातील उदाहरणे अचूक सोडवितो. |
०३१ | गणितातील क्रिया अचूक करतो. |
०३२ | गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो. |
०३३ | गृहपाठ वेळेत पूर्ण करतो. |
०३४ | गोष्टी, कविता, लेख वर्णन इ स्वरुपाने लेखन करतो |
०३५ | चित्रकलेत विशेष प्रगती. |
०३६ | चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो. |
०३७ | चित्रे छान काढतो व रंगवतो. |
०३८ | तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो. |
०३९ | दररोज शाळेत उपस्थित राहतो. |
०४० | दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो. |
वर्णनात्मक मूल्यमापन नोंदी विशेष प्रगती
अ क्र विशेष प्रगती नोंदी ०४१ दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो. ०४२ दिलेल्या विषयावर निबंध लिहितो. ०४३ दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. ०४४ दिलेल्या वेळेत प्रकरटवाचन, मुकवाचन करतो ०४५ दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. ०४६ दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो. ०४७ नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो. ०४८
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो. ०४९ निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो. ०५० नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करतो ०५१ नियमित शुद्धलेखन करतो. ०५२ परिपाठात सहभाग घेतो. ०५३ पाठातील शंका विचारतो. ०५४ प्रभावीपणे प्रकटवाचन करतो. ०५५ प्रयोगवहीत आकृत्या छान काढतो ०५६ प्रयोगाची कृती अचूक करतो. ०५७ प्रयोगाची मांडणी अचूक करतो ०५८ प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो. ०५९ प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो. ०६० प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
हे पण पहा :- आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव
अ क्र | विशेष प्रगती नोंदी |
---|---|
०४१ | दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो. |
०४२ | दिलेल्या विषयावर निबंध लिहितो. |
०४३ | दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. |
०४४ | दिलेल्या वेळेत प्रकरटवाचन, मुकवाचन करतो |
०४५ | दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. |
०४६ | दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो. |
०४७ | नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो. |
०४८ | नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो. |
०४९ | निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो. |
०५० | नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करतो |
०५१ | नियमित शुद्धलेखन करतो. |
०५२ | परिपाठात सहभाग घेतो. |
०५३ | पाठातील शंका विचारतो. |
०५४ | प्रभावीपणे प्रकटवाचन करतो. |
०५५ | प्रयोगवहीत आकृत्या छान काढतो |
०५६ | प्रयोगाची कृती अचूक करतो. |
०५७ | प्रयोगाची मांडणी अचूक करतो |
०५८ | प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो. |
०५९ | प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करतो. |
०६० | प्रश्नांची अचूक उत्तरे देतो. |
हे पण पहा :- आकारिक मूल्यमापन नोंदी कार्यानुभव
वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती नोंदी
अ क्र विशेष प्रगती नोंदी ०६१ प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो. ०६२ बोधकथा सांगतो. ०६३ बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो. ०६४ बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. ०६५ बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो. ०६६ भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो. ०६७ भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो ०६८
मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. ०६९ मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो. ०७० मुद्देसूद लेखन करतो ०७१ मुहाव-याचा वाक्यात उपयोग करतो. ०७२ योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. ०७३ लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो. ०७४ लेखनाचे नियम पाळतो ०७५ लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो ०७६ वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो. ०७७ वर्गात क्रियाशील असतो. ०७८ वर्गात नियमित हजर असतो. ०७९ वर्गात लक्ष देवून ऐकतो. ०८० वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो.
अ क्र | विशेष प्रगती नोंदी |
---|---|
०६१ | प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो. |
०६२ | बोधकथा सांगतो. |
०६३ | बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो. |
०६४ | बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. |
०६५ | बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो. |
०६६ | भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो. |
०६७ | भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो |
०६८ | मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. |
०६९ | मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो. |
०७० | मुद्देसूद लेखन करतो |
०७१ | मुहाव-याचा वाक्यात उपयोग करतो. |
०७२ | योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. |
०७३ | लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो. |
०७४ | लेखनाचे नियम पाळतो |
०७५ | लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो |
०७६ | वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो. |
०७७ | वर्गात क्रियाशील असतो. |
०७८ | वर्गात नियमित हजर असतो. |
०७९ | वर्गात लक्ष देवून ऐकतो. |
०८० | वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो. |
विशेष प्रगती नोंदी
अ क्र विशेष प्रगती नोंदी ०८१ वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो ०८२ वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो. ०८३ वाचन स्पष्ट उच्चारात करतो. ०८४ वाचन स्पष्ट व अचूक करतो. ०८५ वाचन स्पष्ट व शुद्ध करतो. ०८६ वाचनाची आवड आहे ०८७ विविध खेळ प्रकारात भाग घेतो. ०८८
विविध खेळ प्रकारात भाग घेतो. ०८९ विविध प्रकारची चित्रे काढतो. ०९० विविध बोलीभाषेतील नवीन शब्दसमजून घेतो. ०९१ विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. ०९२ वेळेवर अभ्यास पूर्ण करतो. ०९३ व्यवहार ज्ञान चांगले आहे ०९४ व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो. ०९५ शब्द, वाक्यप्रचार म्हणी बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो. ०९६ शब्दांचे वाचन स्पष्ट करतो. ०९७ शालेय उपक्रमात सहभाग घेतो. ०९८ शालेय शिस्त आत्मसात करतो. ०९९ शाळा बाह्य परीक्षेत सहभाग नोंदवतो. १०० शाळेत नियमित उपस्थित राहतो.
हे पण पहा :- विराम चिन्हे
अ क्र | विशेष प्रगती नोंदी |
---|---|
०८१ | वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो |
०८२ | वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो. |
०८३ | वाचन स्पष्ट उच्चारात करतो. |
०८४ | वाचन स्पष्ट व अचूक करतो. |
०८५ | वाचन स्पष्ट व शुद्ध करतो. |
०८६ | वाचनाची आवड आहे |
०८७ | विविध खेळ प्रकारात भाग घेतो. |
०८८ | विविध खेळ प्रकारात भाग घेतो. |
०८९ | विविध प्रकारची चित्रे काढतो. |
०९० | विविध बोलीभाषेतील नवीन शब्दसमजून घेतो. |
०९१ | विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. |
०९२ | वेळेवर अभ्यास पूर्ण करतो. |
०९३ | व्यवहार ज्ञान चांगले आहे |
०९४ | व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो. |
०९५ | शब्द, वाक्यप्रचार म्हणी बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो. |
०९६ | शब्दांचे वाचन स्पष्ट करतो. |
०९७ | शालेय उपक्रमात सहभाग घेतो. |
०९८ | शालेय शिस्त आत्मसात करतो. |
०९९ | शाळा बाह्य परीक्षेत सहभाग नोंदवतो. |
१०० | शाळेत नियमित उपस्थित राहतो. |
हे पण पहा :- विराम चिन्हे
आकारिक नोंदी विशेष प्रगती नोंदी
अ क्र विशेष प्रगती नोंदी १०१ शिक्षकाविषयी आदर बाळगतो. १०२ शुद्धलेखन अचूक करतो १०३ संग्रहवृत्ती जोपासतो १०४ संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो. १०५ समानार्थी शब्दांचा संग्रह करतो. १०६ सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे १०७ सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो. १०८
सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो. १०९ सुविचार व बोधकथा संग्रह करतो. ११० सुविचाराचा संग्रह करतो. १११ स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. ११२ स्वतःहून प्रश्न विचारतो. ११३ स्वयंअध्ययन करतो ११४ स्वाध्याय अचूक सोडवितो ११५ स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. ११६ स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो. ११७ स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो. ११८ हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे ११९ हिंदीतून पत्र लिहितो. १२० गणिते अचूक सोडवतो.
https://drive.google.com/uc?export=download&id=1iXfPsw3SOOMi54M14Ehm6LTepK3dqYIQ
अ क्र | विशेष प्रगती नोंदी |
---|---|
१०१ | शिक्षकाविषयी आदर बाळगतो. |
१०२ | शुद्धलेखन अचूक करतो |
१०३ | संग्रहवृत्ती जोपासतो |
१०४ | संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो. |
१०५ | समानार्थी शब्दांचा संग्रह करतो. |
१०६ | सर्व विषयाचा अभ्यास उत्तम आहे |
१०७ | सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो. |
१०८ | सांस्कृतिक कार्यात सहभागी होतो. |
१०९ | सुविचार व बोधकथा संग्रह करतो. |
११० | सुविचाराचा संग्रह करतो. |
१११ | स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. |
११२ | स्वतःहून प्रश्न विचारतो. |
११३ | स्वयंअध्ययन करतो |
११४ | स्वाध्याय अचूक सोडवितो |
११५ | स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो. |
११६ | स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो. |
११७ | स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो. |
११८ | हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे |
११९ | हिंदीतून पत्र लिहितो. |
१२० | गणिते अचूक सोडवतो. |
https://drive.google.com/uc?export=download&id=1iXfPsw3SOOMi54M14Ehm6LTepK3dqYIQ
हे पण पहा :- समानार्थी शब्द
हे पण पहा :- समानार्थी शब्द
तुम्हाला आकारिक मूल्यमापन विशेष प्रगती नोंदी | वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक मूल्यमापन विशेष प्रगती नोंदी | Akarik mulyamapan Vishesh pragati nondi pdf | Vishesh pragati nondi in marathi pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला आकारिक मूल्यमापन विशेष प्रगती नोंदी | वर्णनात्मक नोंदी pdf | वर्णनात्मक मूल्यमापन विशेष प्रगती नोंदी | Akarik mulyamapan Vishesh pragati nondi pdf | Vishesh pragati nondi in marathi pdf ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box