११ एप्रिल दिनविशेष
11 April Dinvishesh
11 April day special in Marathi
Today day special Marathi
११ एप्रिल दिनविशेष ( 11 April Dinvishesh | 11 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ११ एप्रिल दिनविशेष ( 11 April Dinvishesh | 11 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
११ एप्रिल दिनविशेष
11 April Dinvishesh
11 April day special in Marathi
@ जागतिक पार्किन्सन्स दिन [ World Parkinson's Day]
@ राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस [ National Safe Motherhood Day]
[१७५५]=> कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म.
[१७७०]=> ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म.
[१८२७]=> श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म.
[१८६९]=> कस्तुरबा गांधी यांचा जन्म.
[१८८७]=> चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म.
[१९०४]=> गायक आणि अभिनेते कुंदनलान सैगल यांचा जन्म.
[१९०६]=> संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉ. सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म.
[१९०८]=> सोनी कंपनी च्या सह्संस्थापक मसारू इबुका यांचा जन्म.
[१९१९]=> इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
[१९२६]=> अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ ल्यूथर बरबँक यांचे निधन.
[१९३७]=> लॉनटेनिस खेळाडू रामनाथन कृष्णन यांचा जन्म.
[१९५१]=> अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.
[१९७०]=> अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
[१९७६]=> ऍपल कंपनी चे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
[१९७७]=> भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फन्नीश्वर नाथ रेणू यांचे निधन.
[१९७९]=> युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
[१९८६]=> हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
[१९९२]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
[१९९९]=> अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
[२०००]=> कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे यांचे निधन.
[२००३]=> टेक्सास इन्स्ट्रूमेंट चे स्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचे निधन.
[२००९]=> भारतीय लेखक व नाटककार विष्णु प्रभाकर यांचे निधन.
[२०१५]=> भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड यांचे निधन.
हे पण पहा :- विविध देशांचे चलन
तुम्हाला ११ एप्रिल दिनविशेष | 11 April Dinvishesh | 11 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box