१२ एप्रिल दिनविशेष | 12 April Dinvishesh | 12 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 11, 2024

१२ एप्रिल दिनविशेष | 12 April Dinvishesh | 12 April day special in Marathi | Today day special Marathi

१२ एप्रिल दिनविशेष

12 April Dinvishesh

12 April day special in Marathi

Today day special Marathi

१२ एप्रिल दिनविशेष | 12 April Dinvishesh | 12 April day special in Marathi | Today day special Marathi

            १२ एप्रिल दिनविशेष ( 12 April Dinvishesh | 12 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १२ एप्रिल दिनविशेष ( 12 April Dinvishesh | 12 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१२ एप्रिल दिनविशेष

12 April Dinvishesh

12 April day special in Marathi


@ आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन [ International Human Space Flight Day]

[ई.पु ०५९९]=> ५९९ ई.पुर्व : जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.

[१३८२]=> मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म.

[१६०६]=> ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.

[१७२०]=> बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन.

[१८१७]=> फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन.

[१८७१]=> लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म.

[१९०६]=> महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचे निधन.

[१९१०]=> सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म.

[१९१२]=> अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन.

[१९१४]=> संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचा जन्म.

[१९१७]=> सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म.

[१९३२]=> श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म.

[१९३५]=> प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

[१९४३]=> केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म.

[१९४५]=> अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांचे निधन.

[१९४५]=> अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.

[१९५४]=> मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म.

[१९६१]=> रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

[१९६७]=> कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.

[१९८८]=> SEBI ची स्थापना

[१९९७]=> पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.

[१९९७]=> भारताचे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिला.

[१९९८]=> सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.

[२००१]=> NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता यांचे निधन.

[२००१]=> स्माईली चे जनक हार्वे बॉल यांचे निधन.

[२००१]=> हिंदकेसरी पै. चंबा मुत्‍नाळ यांचे निधन.

[२००६]=> कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचे निधन.

[२००९]=> झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.


            तुम्हाला १२ एप्रिल दिनविशेष | 12 April Dinvishesh | 12 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad