१४ एप्रिल दिनविशेष | 14 April Dinvishesh | 14 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 13, 2024

१४ एप्रिल दिनविशेष | 14 April Dinvishesh | 14 April day special in Marathi | Today day special Marathi

१४ एप्रिल दिनविशेष

14 April Dinvishesh

14 April day special in Marathi

Today day special Marathi

१४ एप्रिल दिनविशेष | 14 April Dinvishesh | 14 April day special in Marathi | Today day special Marathi

            १४ एप्रिल दिनविशेष ( 14 April Dinvishesh | 14 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १४ एप्रिल दिनविशेष ( 14 April Dinvishesh | 14 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१४ एप्रिल दिनविशेष

14 April Dinvishesh

14 April day special in Marathi


@ राष्ट्रीय अग्निशामक दिवस [National Firefighters Day]

[१६२९]=> डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म.

[१६६१]=> प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

[१६६५]=> सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

[१७३६]=> चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

[१८९१]=> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म.

[१९१२]=> आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

[१९१४]=> अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म.

[१९१९]=> पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म.

[१९१९]=> भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म.

[१९२२]=> मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म.

[१९२७]=> विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.

[१९४२]=> केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.

[१९४३]=> वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.

[१९४४]=> मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.

[१९५०]=> भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले.

[१९६२]=> भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु.

[१९६३]=> इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन.

[१९९५]=> टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

[१९९७]=> चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी यांचे निधन.

[२०१३]=> उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन.

हे पण पहा :- महोत्सव वर्ष

            तुम्हाला १४ एप्रिल दिनविशेष | 14 April Dinvishesh | 14 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad