१५ एप्रिल दिनविशेष
15 April Dinvishesh
15 April day special in Marathi
Today day special Marathi
१५ एप्रिल दिनविशेष ( 15 April Dinvishesh | 15 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १५ एप्रिल दिनविशेष ( 15 April Dinvishesh | 15 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१५ एप्रिल दिनविशेष
15 April Dinvishesh
15 April day special in Marathi
@ जागतिक कला दिन [ World Art Day]
[१४५२]=> इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म.
[१४६९]=> शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म.
[१६७३]=> मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
[१७०७]=> स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म.
[१७४१]=> चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म.
[१७९४]=> पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.
[१८६५]=> अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली.
[१८९२]=> जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
[१८९३]=> चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म.
[१८९४]=> सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचा जन्म.
[१९०१]=> अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.
[१९१२]=> आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन.
[१९१२]=> आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.
[१९१२]=> उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म.
[१९१२]=> उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म.
[१९२२]=> गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म.
[१९२३]=> मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.
[१९३२]=> कवी सुरेश भट यांचा जन्म.
[१९४०]=> दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
[१९६३]=> भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म.
[१९८०]=> फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन.
[१९९०]=> हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन.
[१९९४]=> भारताची इंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी झाली
[१९९५]=> तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.
[१९९७]=> मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
[१९९८]=> कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन.
[२०१३]=> संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन.
हे पण पहा :- महाराष्ट्राचे राज्यपाल
तुम्हाला १५ एप्रिल दिनविशेष | 15 April Dinvishesh | 15 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box