१६ एप्रिल दिनविशेष
16 April Dinvishesh
16 April day special in Marathi
Today day special Marathi
१६ एप्रिल दिनविशेष ( 16 April Dinvishesh | 16 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १६ एप्रिल दिनविशेष ( 16 April Dinvishesh | 16 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१६ एप्रिल दिनविशेष
16 April Dinvishesh
16 April day special in Marathi
@ जागतिक आवाज दिन [World Voice Day]
[१७५६]=> फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन.
[१८५०]=> मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन.
[१८५३]=> भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
[१८६७]=> ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म.
[१८८९]=> विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म.
[१९२२]=> मुळशी सत्याग्रह सुरू झाला.
[१९२४]=> भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.
[१९३४]=> केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.
[१९४२]=> विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.
[१९४८]=> राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
[१९६१]=> भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.
[१९६३]=> पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म.
[१९६६]=> शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन.
[१९७२]=> केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.
[१९७२]=> स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ यांचा जन्म.
[१९७८]=> मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म.
[१९९१]=> चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे यांचा जन्म.
[१९९५]=> अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर यांचे निधन.
[१९९५]=> निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
[१९९९]=> चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.
[२०००]=> कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.
हे पण पहा :- महाराष्ट्रातील घाट
तुम्हाला १६ एप्रिल दिनविशेष | 16 April Dinvishesh | 16 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box