१७ एप्रिल दिनविशेष
17 April Dinvishesh
17 April day special in Marathi
Today day special Marathi
१७ एप्रिल दिनविशेष ( 17 April Dinvishesh | 17 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १७ एप्रिल दिनविशेष ( 17 April Dinvishesh | 17 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१७ एप्रिल दिनविशेष
17 April Dinvishesh
17 April day special in Marathi
@ जागतिक हिमोफिलिया दिन [World Hemophilia Day]
[१४७८]=> हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.
[१७९०]=> अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन.
[१८२०]=> बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म.
[१८३७]=> अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म.
[१८८२]=> फ्लश टॉयलेट चे शोधक जॉर्ज जेनिंग्स यांचे निधन.
[१८९१]=> कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म.
[१८९७]=> अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म.
[१९१६]=> जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचा जन्म.
[१९४१]=> दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
[१९४६]=> भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन.
[१९४६]=> सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले.
[१९५०]=> बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
[१९५१]=> चित्रपट अभिनेत्री बिंदूयांचा जन्म.
[१९५२]=> पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
[१९६१]=> बिलियर्डसपटू गीतसेठी यांचा जन्म.
[१९७१]=> द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
[१९७२]=> श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन यांचा जन्म.
[१९७५]=> ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.
[१९७५]=> भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन.
[१९७७]=> भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा जन्म.
[१९९७]=> ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनायक यांचे निधन.
[१९९८]=> चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू.
[२००१]=> अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
[२००१]=> वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक डॉ. वा. द. वर्तक यांचे निधन.
[२००४]=> कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचे निधन.
[२०११]=> विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांचे निधन.
[२०१२]=> भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महापात्रा यांचे निधन.
हे पण पहा :- महाराष्ट्रातील अष्टविनायक
तुम्हाला १७ एप्रिल दिनविशेष | 17 April Dinvishesh | 17 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box