१९ एप्रिल दिनविशेष | 19 April Dinvishesh | 19 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 18, 2024

१९ एप्रिल दिनविशेष | 19 April Dinvishesh | 19 April day special in Marathi | Today day special Marathi

१९ एप्रिल दिनविशेष

19 April Dinvishesh

19 April day special in Marathi

Today day special Marathi

१९ एप्रिल दिनविशेष | 19 April Dinvishesh | 19 April day special in Marathi | Today day special Marathi

            १९ एप्रिल दिनविशेष ( 19 April Dinvishesh | 19 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १९ एप्रिल दिनविशेष ( 19 April Dinvishesh | 19 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१९ एप्रिल दिनविशेष

19 April Dinvishesh

19 April day special in Marathi


@ जागतिक यकृत दिन [World Liver Day]

[१५२६]=> मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.

[१८६८]=> रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म.

[१८८१]=> इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन.

[१८८२]=> ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन.

[१८९२]=> शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म.

[१९०६]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन.

[१९१०]=> क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन.

[१९१२]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचा जन्म.

[१९३३]=> ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म.

[१९४५]=> सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

[१९४८]=> ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९५५]=> ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन.

[१९५६]=> गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.

[१९५७]=> भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.

[१९७१]=> सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.

[१९७४]=> फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन.

[१९७५]=> आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

[१९७७]=> भारतीय लाँग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म.

[१९८७]=> रशियन लॉनटेनिस खेळाडू मारिया शारापोव्हा यांचा जन्म.

[१९९३]=> स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.

[१९९४]=> पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.

[१९९८]=> उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन.

[२००३]=> भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन.

[२००४]=> गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.

[२००८]=> लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन.

[२००९]=> मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन.

[२०१०]=> लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन.


            तुम्हाला १९ एप्रिल दिनविशेष | 19 April Dinvishesh | 19 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad