२ एप्रिल दिनविशेष
2 April Dinvishesh
2 April day special in Marathi
Today day special Marathi
२ एप्रिल दिनविशेष ( 2 April Dinvishesh | 2 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २ एप्रिल दिनविशेष ( 2 April Dinvishesh | 2 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२ एप्रिल दिनविशेष
2 April Dinvishesh
2 April day special in Marathi
@ जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस [ World Autism Awareness Day]
[१८०५]=> डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचा जन्म.
[१८७०]=> गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
[१८७२]=> मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचे निधन.
[१८७५]=> ख्राइसलर कंपनीचे संस्थापक वॉल्टर ख्राइसलर यांचा जन्म.
[१८९४]=> छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
[१८९८]=> हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म.
[१९०२]=> पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म.
[१९२६]=> कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म.
[१९३३]=> क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन.
[१९४२]=> भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
[१९६९]=> हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
[१९७२]=> भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
[१९८१]=> भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.
[१९८२]=> फॉकलंडचे युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
[१९८४]=> सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
[१९८९]=> ताणलेले संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे क्यूबातील हॅवाना येथे आगमन.
[१९९०]=> स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
[१९९२]=> हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग ऊर्फ आगा यांचे निधन.
[१९९८]=> कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
[२००५]=> पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन.
[२००९]=> गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन.
[२०११]=> क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके
तुम्हाला २ एप्रिल दिनविशेष | 2 April Dinvishesh | 2 April day special in Marathi | Today day special Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- भारताची राष्ट्रीय प्रतिके
तुम्हाला २ एप्रिल दिनविशेष | 2 April Dinvishesh | 2 April day special in Marathi | Today day special Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box