२० एप्रिल दिनविशेष | 20 April Dinvishesh | 20 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 19, 2024

२० एप्रिल दिनविशेष | 20 April Dinvishesh | 20 April day special in Marathi | Today day special Marathi

२० एप्रिल दिनविशेष

20 April Dinvishesh

20 April day special in Marathi

Today day special Marathi

२० एप्रिल दिनविशेष | 20 April Dinvishesh | 20 April day special in Marathi | Today day special Marathi

            २० एप्रिल दिनविशेष ( 20 April Dinvishesh | 20 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २० एप्रिल दिनविशेष ( 20 April Dinvishesh | 20 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२० एप्रिल दिनविशेष

20 April Dinvishesh

20 April day special in Marathi


@ अपोलो 16 चंद्रावर उतरल्याचा वर्धापन दिन [Apollo 16 Moon Landing Anniversary]

@ आदि शंकराचार्यांची जयंती. [Birth anniversary of Adi Shankaracharya]

[ई .पु ७८८]=> आदि शंकराचार्य यांचा जन्म.

[१७४९]=> मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.

[१७७०]=> प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

[१८०८]=> फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म.

[१८८९]=> नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म.

[१८९६]=> सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म.

[१९१४]=> ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म.

[१९१८]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन.

[१९३८]=> न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन.

[१९३९]=> अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

[१९३९]=> ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.

[१९४६]=> राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.

[१९५०]=> आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.

[१९६०]=> बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन.

[१९६६]=> याहू चे सहसंस्थापक डेव्हिड फिलो यांचा जन्म.

[१९७०]=> गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन.

[१९८०]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.

[१९९९]=> रुचिरा पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई कृष्णाजी ओगले याचे निधन.

[२००८]=> डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.


            तुम्हाला २० एप्रिल दिनविशेष | 20 April Dinvishesh | 20 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad