२१ एप्रिल दिनविशेष
21 April Dinvishesh
21 April day special in Marathi
Today day special Marathi
२१ एप्रिल दिनविशेष ( 21 April Dinvishesh | 21 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २१ एप्रिल दिनविशेष ( 21 April Dinvishesh | 21 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२१ एप्रिल दिनविशेष
21 April Dinvishesh
21 April day special in Marathi
@ राष्ट्रीय नागरी सेवा दिवस [ National Civil Service Day]
[ई पू ७५३]=> रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
[१९६०]=> रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.
[१९७२]=> अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
[१९९७]=> भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
[२०००]=> आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.
[१८६४]=> जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचा जन्म.
[१९२२]=> स्कॉटिश साहसकथा लेखक अॅलिएस्टर मॅकलिन यांचा जन्म.
[१९२६]=> इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांचा जन्म.
[१९३४]=> महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म.
[१९४५]=> भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.
[१९५०]=> हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.
[१५०९]=> इंग्लंडचा राजा हेन्री (सातवा) यांचे निधन.
[१९१०]=> अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन.
[१९३८]=> पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद इक्बाल यांचे निधन.
[१९४६]=> ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचे निधन.
[१९५२]=> इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचे निधन.
[२०१३]=> गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचे निधन.
हे पण पहा :- पुरस्कार व त्यांचे स्थापना वर्ष
तुम्हाला २१ एप्रिल दिनविशेष | 21 April Dinvishesh | 21 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box