२२ एप्रिल दिनविशेष | 22 April Dinvishesh | 22 April day special in Marathi | Today day special Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 21, 2024

२२ एप्रिल दिनविशेष | 22 April Dinvishesh | 22 April day special in Marathi | Today day special Marathi

२२ एप्रिल दिनविशेष

22 April Dinvishesh

22 April day special in Marathi

Today day special Marathi

२२ एप्रिल दिनविशेष | 22 April Dinvishesh | 22 April day special in Marathi | Today day special Marathi

            २२ एप्रिल दिनविशेष ( 22 April Dinvishesh | 22 April day special in Marathi | Today day special Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ एप्रिल दिनविशेष ( 22 April Dinvishesh | 22 April day special in Marathi | Today day special Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ एप्रिल दिनविशेष

22 April Dinvishesh

22 April day special in Marathi


@ पृथ्वी दिवस [Earth Day]

[१०५६]=> क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.

[१६९८]=> नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म.

[१७२४]=> जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म.

[१८१२]=> भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म.

[१८७०]=> रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म.

[१९०४]=> अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म.

[१९१४]=> भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म.

[१९१६]=> अभिनेत्री आणि गायिका काननदेवी यांचा जन्म.

[१९१६]=> व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म.

[१९२९]=> चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचा जन्म.

[१९२९]=> भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म.

[१९३३]=> रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन.

[१९३५]=> भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.

[१९४५]=> भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.

[१९४८]=> अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

[१९७०]=> पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

[१९७७]=> टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.

[१९८०]=> जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचे निधन.

[१९९४]=> अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे निधन.

[१९९४]=> विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन.

[१९९७]=> राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

[२००३]=> पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचे निधन.

[२००६]=> प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.

[२०१३]=> भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन.

[२०१३]=> व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचे निधन.

हे पण पहा :- १६ महाजन पदे

            तुम्हाला २२ एप्रिल दिनविशेष | 22 April Dinvishesh | 22 April day special in Marathi | Today day special Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad